• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बेडचा काळा बाजार करणाऱ्यांना मी ताकीद – अरविंद केजरीवाल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 6, 2020
in भारत
0

दिल्ली (वृत्तसंस्था) – दिल्लीमध्ये करोनाच्या गंभीर रुग्णांसाठी बेडची कोणतीही कमतरता नसून, लक्षणं असलेल्या एकाही रुग्णालाकडे दुर्लक्ष केलं जाऊ नये अशी ताकीद मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.

दिल्लीत करोनाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांकडे रुग्णालयांकडून दुर्लक्ष केले जात असून त्यांना दाखल करून घेतले जात नसल्याचा आरोप होत आहे. अरविंद केजरीवाल यांनी या आरोपांवर प्रतिक्रिया देताना काही रुग्णालये बेजबाबदारपणे वागत असून त्यांना सोडले जाणार नाही असा इशाराच दिला आहे.

काही रुग्णालये करोना रुग्णांना दाखल करुन घेण्यास नकार देत आहेत. इतर पक्षात असणाऱ्या आपल्या रक्षणकर्त्यांचा वापर करत बेडचा काळा बाजार करणाऱ्यांना मी ताकीद देत आहे की, त्यांना सोडले जाणार नाही, अशा शब्दांत अरविंद केजरीवाल यांनी इशारा दिला आहे.
सर्व काही सुरळीत झाल्यानंतर याकडे लक्ष देता येईल. आम्ही याप्रकरणी तपास करु आणि बेड उपलब्ध असतानाही दाखल करुन घेण्यास नकार देणाऱ्यांविरोधात कारवाी करु. काहीजण बेडचा काळाबाजर करत आहेत, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे.

जर हजारोंच्या संख्येने रुग्ण चाचणीसाठी रांग लावू लागले तर दिल्लीमधील आरोग्य यंत्रणा ढासळेल अशी भीती अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली आहे. ज्यांना लक्षणं आहेत फक्त त्यांचीच चाचणी केली जावी, अन्यथा आरोग्य यंत्रणेवर खूप मोठा भार येईल असेही त्यांनी सांगितले आहे.


 

 

Previous Post

ओला उबेर पुन्हा ग्राहकांच्या सेवेत

Next Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यापारी संघटनेच्या मागणीवर निर्णय घेण्याचा आदेश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यापारी संघटनेच्या मागणीवर निर्णय घेण्याचा आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुण मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

February 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

February 14, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

कापड दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

February 14, 2026
कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
1xbet russia

कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

February 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

तरुण मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

February 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

February 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon