• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अमेरिकेचे ‘ऑपरेशन वार्प स्पीड’; २० लाख लसींची केली निर्मिती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 6, 2020
in भारत, विश्व
0

दिल्ली (वृत्तसंस्था) – न्यूयॉर्क, संपूर्ण जग करोनामुळे हतबल झाले आहे. या विषाणूंवर लवकरात लवकर लस शोधून काढणे एवढा एकच उद्देश जगासमोर असल्याचे दिसत आहे. त्या दृष्टीने सर्व देश प्रयत्न देखील करत आहेत. मात्र या सर्वात अमेरिका करोनावरील लस संशोधनात आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे.

जगात करोनाचा सर्वात जास्त फटका अमेरिकेला बसला आहे. त्यामुळे इथे लस शोधण्याचे काम जास्त गतीने सुरु असल्याचे दिसत आहे. कारण अमेरिकेने आधीपासूनच २० लाख लसींची निर्मिती करुन ठेवली आहे. सर्व चाचण्यांच्या निकषावर ही लस यशस्वी ठरली तर थेट ही लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिली.
करोनावरील लस संशोधनासंदर्भात काल आमची बैठक पार प़डली. आम्ही खरोखरच खूप चांगले काम करत आहोत. आम्ही लवकरच चांगली बातमी देऊ शकतो. लस विकसिक करण्यामध्ये आम्ही प्रचंड प्रगती केली आहे, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

करोनावरील उपचारांमध्येही आम्ही चांगले काम करत आहोत’ असे ट्रम्प म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने ‘ऑपरेशन वार्प स्पीड’ची योजना आखली आहे. त्या अंतर्गत लस विकसित करण्यासाठी पाच कंपन्यांची निवड केली आहे. यात मोडर्ना, फायझर, जॉन्सन अँड जॉन्सन, मर्क अँड कंपनी, एस्ट्राजेनेका, या पाच कंपन्या आहेत. निवडण्यात आलेल्या कंपन्यांना अमेरिकन सरकारकडून अतिरिक्त आर्थिक मदत मिळेल. यामुळे क्लिनिकल चाचण्या तसेच संशोधनाला वेग मिळेल. कुठल्या कंपनीने लस उत्पादन सुरु केले आहे? त्याची माहिती ट्रम्प यांनी दिलेली नाही.

अमेरिकेच्या मोर्डना कंपनीने बनवलेली लस पहिल्या स्टेजमध्ये यशस्वी ठरली आहे. आठ जणांच्या चाचणीतून ही लस सुरक्षित आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. मोर्डना कंपनीने mRNA-1273 लसीची दुसऱ्या स्टेजची चाचणी सुरु केली आहे. जुलै महिन्यात अंतिम स्टेजची चाचणी सुरु होईल.


 

 

Previous Post

लॉकडाऊनचे नियम धाब्यावर ; कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांची भव्य मिरवणूक

Next Post

तोंडाला मास्क लावून वधू-वर चढले बोहल्यावर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तोंडाला मास्क लावून वधू-वर चढले बोहल्यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !
क्राईम

खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !

February 14, 2026
जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू
अपघात

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

February 13, 2026
जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे
जैन कंपनी

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

February 13, 2026
राज्य उत्पादन शुल्काचा मोठा दणका; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

राज्य उत्पादन शुल्काचा मोठा दणका; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

February 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !

खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !

February 14, 2026
जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

February 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon