• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

तरुणावर चाकुने वार करून हजारों रुपयांची रोकड लुटून तीन चोरटे मोटरसायकलने धुमस्टाईलने पसार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 20, 2020
in क्राईम
0

धुळे  दि.19 एप्रिल :- देशात लॉक डाऊन परिस्थिती आहे.लॉक डाऊन वाढविण्यात आला आहे.शहरात चौका, चौकात , महामार्गावर महत्वाचा ठिकाणी पोलीसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.असे असताना हि चोरटे मात्र संधीचे सोने करताना दिसत आहेत.जळगाव जिल्ह्यातील तरूणाला मथ्यरात्री अज्ञात तीन चोरट्यांनी मारहाण करुन 15 हजार रोख रक्कम, एटीएम कार्ड,आधार कार्ड, पॅनकार्ड असे अज्ञात तीन चोरट्यांनी लुटून घटना स्थळाहून पसार झाले.

याबाबत माहिती की, प्रशांत देविदास पाटील.(22) रा.मोंढाळे येथील तरुण खाजगी नोकरी निमित्ताने नाशिकात होता.आईला भेटण्यासाठी नाशकातून मोंढाळाल्या जाण्या करता आयशर गाडीतून प्रवास करत असताना झोपला.त्याला पारोळा चोफुली जवळ उतरायचे होते.तो तिथे उतरू शकला नाही.मुंबई आग्रा महामार्गावरील देवपूरातील नांदेडकर गॅरेज जवळ मध्यरात्री उतरला यावेळी त्याने त्याचे पाहुणे राहुल राजेंद्र देसले यांना फोन केला व सांगितले की मी नांदेडकर गॅरेज जवळ उतरलो आहे. त्यांनी त्याला सांगितले की मी क्रूझर गाडी घेऊन तुला घ्यायला येतो. याच दरम्यान प्रशांत पाटील पायी चालत पुढे जाऊ लागला पाठीमागून दुचाकीवर अज्ञात तीन जणांनी त्याचा मोटरसायकल वर पाठलाग करून त्याच्याजवळ पैशाची मागणी केली. त्याने पैसे दिले नाही.याकरता त्याला मारहाण केली व त्याच्या जवळील पॅन्ट मधील खिशातून 15,000 रोख हिसकावून घेत,पॅन कार्ड, एटीएम कार्ड, आधार कार्ड असे लुटून चोरट्यांनी त्याला चाकूने पाठीवर वार करत जखमी करून तेथून धूम स्टाईलने चोरटे पसार झाले.
रक्तबंबाळ स्थितीत नागरीकांनी तातडीने तरुणाला चक्कर बर्डी येथील हिरे मेडिकल कॉलेज,रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे.

प्रशांत पाटील जखमी तरूणाने दिलेल्या लेखी तक्रारीनुसार देवपूर पोलिसांनी अज्ञात तीन मोटरसायकल चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पुढील तपास देवपूर पोलिस करत आहे.


 

Previous Post

विनय चोबे यांना मुंबई अप्पर महासंचालकपदी पदोन्नती

Next Post

रायबारी घाटात धुळ्यातील दोघे व्यापारी भावंडांना धारधार शस्त्राचा धाक दाखवून लुटले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

रायबारी घाटात धुळ्यातील दोघे व्यापारी भावंडांना धारधार शस्त्राचा धाक दाखवून लुटले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !
1xbet russia

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

July 5, 2025
सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा
1xbet russia

सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

July 5, 2025
शिरसोलीच्या हिराबाई पाटील विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात
1xbet russia

शिरसोलीच्या हिराबाई पाटील विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

July 5, 2025
गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन
1xbet russia

अल्पसंख्याक शाळांमधील मराठी भाषेच्या मानसेवी शिक्षकांना किमान वेतनाची मागणी

July 5, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

July 5, 2025
सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

July 5, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon