• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ऑस्ट्रेलियाबरोबर संरक्षण भागीदारी करार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 5, 2020
in भारत, विश्व
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान आज सर्वसमावेशक संरक्षण भागीदारी करारासह 7 करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यात ऑनलाईन झालेल्या शिखर परिषदेदरम्यान या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
दोन्ही देशांना सैन्यदलांसाठी एकमेकांच्या तळांचा वापर करण्यास तसेच संपूर्ण संरक्षण सहकार्याचे प्रमाण वाढविणे या करारांमुळे शक्‍य होणार आहे. भारताने यापूर्वीच अमेरिका, फ्रान्स आणि सिंगापूर यांच्याशी असेच करार केले आहेत.

संरक्षण कराराबरोबरच दोन्ही देशांनी परराष्ट्र व संरक्षण मंत्रालयांच्या सचिव पातळीवर 2+2 चर्चा करण्याच्या दृष्टीने परस्परांमधील संबंधांचे आधुनिकीकरण केले गेले. स्वाक्षरी झालेल्या अन्य करारांमध्ये सायबर आणि सायबर-सक्षम क्रिटिकल तंत्रज्ञान, खाण आणि खनिजे, लष्करी तंत्रज्ञान, व्यावसायिक शिक्षण आणि जलसंसाधन व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्याच्या करारांचा समावेश आहे.


दहशतवादाचा वाढता धोका, इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सागरी सुरक्षेपुढील आव्हाने, जागतिक व्यापार संघटनेत सुधारणा आणि करोना विषाणूच्या साथीसारख्या संकटाशी सामना करण्याच्या पर्यायांबाबतही मोदी आणि मॉरिसन यांच्यात चर्चा झाली.

भारत-ऑस्ट्रेलियामध्ये ‘डबल टॅक्‍सेशन ऍव्हॉइडन्स ऍग्रीमेंट (डीटीएए) च्या माध्यमातून भारतीय कंपन्यांच्या विदेशातील उत्पन्नावर कर लावण्याच्या मुद्द्यावर दोन्ही बाजूंनी चर्चा केली आणि या प्रकरणाच्या लवकर निराकरण करण्यावर जोर दिला गेला. द्विपक्षीय व्यापक आर्थिक सहकार्य करारावर (सीईसीए) परस्पर सहकार्याने पुढे जाण्यासाठी पुन्हा काम करण्याचा निर्णय घेतला गेला. याशिवाय दहशतवादाचा धोका आणि अशांतता निर्माण करणाऱ्या घटकांच्याविरोधत सहकार्य करण्याचा निर्णयही दोन्ही नेत्यांमधील चर्चेदरम्यान घेण्यात आला. आंतरराष्ट्रीय दहशतवादावरील सर्वसमावेशक ठराव लवकरात लवकर करण्याची गरजही दोन्ही नेत्यांनी व्यक्‍त केली.


 

 

Previous Post

पत्नीला दारू पाजून मित्रांसह सामुहिक बलात्कार

Next Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अलिबागच्या दौऱ्यावर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अलिबागच्या दौऱ्यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !
1xbet russia

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

February 15, 2026
रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !
1xbet russia

किरकोळ कारणावरून झाला प्रौढाचा खून, दोन संशयित आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात !

February 15, 2026
शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे
जैन कंपनी

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे

February 15, 2026
शिरसोली येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता
1xbet russia

शिरसोली येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता

February 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

February 15, 2026
रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !

किरकोळ कारणावरून झाला प्रौढाचा खून, दोन संशयित आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात !

February 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon