• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सोशल मीडियावर जाती, धर्माविरोधात संदेश व्हायरल करणार्‍यांवर होणार गंभीर गुन्हे दाखल

पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांचा इशारा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 5, 2020
in भारत, महाराष्ट्र
0


जळगाव (प्रतिनिधी) – सध्या संपुर्ण देश लॉक डाऊन असतांना काही लोक कोरोना रोगाच्या अनुषंगाने दोन धर्मात , दोन जातीत तेढ , तिरस्कार निर्माण होईल असे संदेश व मजकुर सोशल मीडियावर प्रसारीत करत असल्याचे समोर आले. अशा प्रकारे सोशल मीडियावरुन संदेश व्हायरल करणार्‍यांविरोधात गंभीर गुन्हे दाखल करण्यात येतील असा ईशारा पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी दिला आहे. या गुन्ह्यात संबंधितांना गंभीर शिक्षा होवुन कारावास भोगण्याची वेळ येवु शकते अशी माहिती देण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणेकरीता केंद्र , राज्य व जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या विविध उपायोजनांची अंमलबजावणीसाठी पोलीस प्रशासन दिवस – रात्र काम करत आहे . प्रामुख्याने कायदा सुव्यवस्था राखणे ही पोलीस विभागाची प्रमुख जबाबदारी आहे त्या अनुषंगाने सोशल मेडीया , फेसबुक व व्हॉट्सअप वरील संदेश व मजकुरावर पोलीस विभागाचे पूर्ण लक्ष असुन संबंधित प्रकाराबाबत उपविभागाकडील जळगाव तालुका , जळगाव शहर , जिल्हापेठ , एमआयडीसी , रामानंद नगर व शनिपेठ पोलीस स्टेशन यांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश तसेच सुचना देण्यात आले असल्याचे डॉ. रोहन यांनी म्हटले आहे. दोन धर्मातील , दोन जातीतील तेढ निर्माण करणारे , जाती धर्मावर बहिष्कार टाकणेबाबत चिथावणी देणारे संदेश फेसबुक , व्हॉटसअप वरुन प्रसारीत करणे , त्यावर कमेंट करणे , स्टेटस ठेवणे असे प्रकार करुन नयेत असे केल्यास कायद्यानुसार गंभीर गुन्हे नोंद करण्यात येतील याची गांभीर्याने नोंद घ्यावी असे कळविले आहे.


 

 

Previous Post

कोरोनाविरोधी सेवा कार्यात सहभागी होण्याचे डॉ धर्मेंद्र पाटील यांचे आवाहन

Next Post

पाचोरा येथील विज वितरण कंपनीचे सब स्टेशनमध्ये आग

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पाचोरा येथील विज वितरण कंपनीचे सब स्टेशनमध्ये आग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट
1xbet russia

उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट

July 11, 2026
भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |
1xbet russia

भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या भुसावळ |

July 11, 2026
दापोरी बु. येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
1xbet russia

अकुलखेडा येथे ३५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

July 11, 2026
डॉक्टरांकडे घरफोडी, ६२ हजारांचा ऐवज लांबविला
1xbet russia

नशिराबादमध्ये मध्यरात्री धाडसी घरफोडी; झोपेत असलेल्या मायलेकांच्या घरातून ६० हजारांचा ऐवज लंपास

July 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट

उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट

July 11, 2026
भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |

भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या भुसावळ |

July 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon