जळगाव (प्रतिनिधी) – दिवसेंदिवस कोरोनाला घेऊन काळजी वाढली आहे. सोशल डिस्टन्सीवर शासनाकडून जोर दिल्या जात आहे. जिल्ह्यात आता पॉझटीव्ही चवाढता क्रम आहे. अशातच फळ विक्रेत्यांची गर्दी व यापासून सोशल दिस्तानसिंग चा होणारा फज्जा लक्षात घेता खामगाव शहरातील फळ विक्रेत्यांचे परवाने नगरपालिकेने रद्द करावे अशी अपेक्षा जनता व्यक्त करीत आहे. न.पा. मुख्याधिकारी यांनी याकडे लक्ष्य देऊन भरमसाट वाटलेल्या पासेस वर वेळीच नियंत्रण आणावे असेही सुज्ञ नागरिक बोलत आहे.