• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लॉकडॉनमुळे पारोळ्यातील भाजीपाला मार्केटसह आठवडे बाजार आज बंद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 5, 2020
in जळगाव, महाराष्ट्र
0

पारोळा (प्रतिनिधी) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडॉनमुळे येथील रविवारचा आठवडे बाजार व भाजीपाला मार्केट आज बंद ठेवण्याचा निर्णय मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे यांनी घेतला आहे. तश्या सूचना त्यांनी भाजीपाला लिलाव प्रसंगी शेतकरी, विक्रते यांना दिल्या आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त रविवारचा आठवडे बाजारच हा बंद ठेवण्यात येत होता. आता मात्र त्यांनी रविवार भाजीपाला मार्केट ही बंद ठेवल्याने सलग दोन दिवस भाजीपाला लिलाव बंद राहणार आहे. त्यामुळे दोन दिवस ताजा भाजीपाला शहर वासीयांना मिळणार नसल्याने त्याचा दोन दिवस तुटवडा निर्माण होणार आहे. सध्या हायस्कूलच्या मैदानावर भाजीपाला लिलाव हे होत आहेत. या ठिकाणी सोशल डिस्टन्स पाळण्याचा प्रयत्न केले जात आहे. जिल्हाधिकाऱ्यानी यापूर्वी च आठवडे बाजार बंद ठेवण्याचे जाहीर केल्याने उद्याचा रविवार हा तालुक्याचा आठवडे बाजार हा बंद राहणार आहे. परंतु रविवारी भाजीपाला मार्केट ही बंदचा निर्णय मुख्याधिकारी मुंडे यांनी घेतला आहे. दर सोमवार हा भाजीपाला मार्केटचा पूर्वीपासूनचा वार आहे. सलग दोन दिवस भाजीपाला मार्केट बंद मुळे शेतकऱ्यांपुढे चिंता निर्माण झाली आहे. शहराला देखील रोज ताजा भाजीपाला घेण्याची व खाण्याची सवय असल्याने आता दोन दिवस या बंदमुळे त्यांना ताजा भाजीपाला पासून मुकावे लागणार आहे.


 

 

Previous Post

कोरोनाच्या दोन संशयितांचा मृत्यू झाल्याने जळगावात खळबळ

Next Post

न.पा.ने फळ विक्रीवर आळा बसवावा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

न.पा.ने फळ विक्रीवर आळा बसवावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात चांदी कारागिराला शॉक देऊन लुटीचा प्रयत्न; संशयित जेरबंद
1xbet russia

जळगावात चांदी कारागिराला शॉक देऊन लुटीचा प्रयत्न; संशयित जेरबंद

May 24, 2026
जळगाव पोलीस मुख्यालयात रविवारी नवप्रविष्ट पोलिस अंमलदारांचे आगमन; प्रशिक्षणपूर्व योगा सत्र
1xbet russia

जळगाव पोलीस मुख्यालयात रविवारी नवप्रविष्ट पोलिस अंमलदारांचे आगमन; प्रशिक्षणपूर्व योगा सत्र

May 24, 2026
जळगाव पोलिसांची “प्रॉक्टिव्ह अप्रोच”; अनैतिक व्यापार प्रकरणातील महिला निघाली बांगलादेशी
1xbet russia

जळगाव पोलिसांची “प्रॉक्टिव्ह अप्रोच”; अनैतिक व्यापार प्रकरणातील महिला निघाली बांगलादेशी

May 24, 2026
पिंप्री अकराऊतजवळ धावत्या ट्रकला भीषण आग; एकाचा जळून मृत्यू
1xbet russia

पिंप्री अकराऊतजवळ धावत्या ट्रकला भीषण आग; एकाचा जळून मृत्यू

May 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात चांदी कारागिराला शॉक देऊन लुटीचा प्रयत्न; संशयित जेरबंद

जळगावात चांदी कारागिराला शॉक देऊन लुटीचा प्रयत्न; संशयित जेरबंद

May 24, 2026
जळगाव पोलीस मुख्यालयात रविवारी नवप्रविष्ट पोलिस अंमलदारांचे आगमन; प्रशिक्षणपूर्व योगा सत्र

जळगाव पोलीस मुख्यालयात रविवारी नवप्रविष्ट पोलिस अंमलदारांचे आगमन; प्रशिक्षणपूर्व योगा सत्र

May 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon