हिंगोणा ;– येथील कोरोनाचा प्रादु्ुर भाव रोखण्यासाठी हिंगोणा . ग्रा.पं प्रभारी सरपंच महेश राणे व ग्रामविकास अधिकारी देवानंद सोनवणे यांनी स्वतह गावात फिरून गल्लो गली . गटारी मधे . जंतु नाशक . पावडर ची फवारणी करण्यात आली . तसेच शासनाच्या सुचनांचे पालन करत ग्रामपंचायत प्रशासन सज्ज झाले व . विनाकारण कोणीही घराबाहेर पडु नये.असे आवाहन यावेळी ग्रामस्थांनां करण्यात आले.