• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

क.ब.चौ.उ.म.विद्यापीठाची वाटचाल जेएनयु विद्यापीठाच्या दिशेने एनएसयूआयची राज्यपाल , मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

प्र कुलगुरू माहुलीकरांच्या हकालपट्टीची मागणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 4, 2020
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव – (प्रतिनिधी) – कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या गैरकारभाराबद्दल एनएसयूआयच्या वतीने माहिती राज्य सरकारला दिलेली आहेच. परंतु बेजबाबदारपणाची हद्द ओलांडून विद्यापीठातील वरिष्ठांनी पदांचा दुरुपयोग करून विद्यापीठाची बदनामी होईल व विद्यापीठामध्ये एकाच विचाराचे अराजक माजेल, या प्रकारचे काम सुरू ठेवले आहे. त्यामुळे या विद्यापीठाची वाटचाल जेएनयु विद्यापीठाच्या दिशेने सुरू असल्याची तक्रार एनएसयूआयने राज्यपाल व मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
प्र-कुलगुरू प्राध्यापक माहुलीकर यांनी विद्यापीठांतर्गत संदेश देताना थेट एका विशिष्ट राजकीय विद्यार्थी संघटनेच्या फेसबूक लाईव्ह पेज वर जाऊन संबोधले. त्यामुळे आता विद्यापीठांमधील विद्यार्थी संभ्रमात आहेत की, हे विद्यापीठ आहे का ? एका विशिष्ट राजकीय संघटनेचे व्यासपीठ आहे ?
यामुळे महाराष्ट्र विद्यापीठ कायदा अंतर्गत कलम 16 व पोटकलम (5) अंतर्गत प्र-कुलगुरू यांनी राज्य शासनाच्या विविध अटी, शर्ती व अधिकारांचा दुरुपयोग केल्यामुळे प्र-कुलगुरू यांच्यावर कुलपती यांच्याकडून या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून प्र-कुलगुरू यांना पदावरून दूर करण्यात यावेे. अन्यथा जळगाव जिल्हा एनएसयुआयकडून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा एन एस यू आयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी दिला आहे.


 

 

Previous Post

जिल्ह्यात आरोग्य सेवा समन्वय समितीची स्थापना

Next Post

कोरोना विषाणूच्या साथीवर उपाय म्हणून केंद्र सरकारने राज्यांना निधी जाहीर केला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोरोना विषाणूच्या साथीवर उपाय म्हणून केंद्र सरकारने राज्यांना निधी जाहीर केला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

August 1, 2026
डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात
1xbet russia

भुसावळ येथील महिला आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 1, 2026
अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षांचा सश्रम कारावास
Uncategorized

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षांचा सश्रम कारावास

August 1, 2026
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला
1xbet russia

छातीत दुखू लागल्याने ३९ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

August 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

August 1, 2026
डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात

भुसावळ येथील महिला आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon