चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – आज चाळीसगाव भाजपने तालुक्यात ढगफुटीसदृश्य अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या नुकसानीची पिकपेरानिहाय सरसकट मदत देण्याची मागणी करत नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे यांना निवेदन सादर केले

याप्रसंगी किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पोपटतात्या भोळे, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुरेश महाराज ,चाळीसगाव विधानसभा क्षेत्रप्रमुख अनिल नागरे , तालुका सरचिटणीस धनंजय मांडोळे , गिरीश बराटे , अमोल चव्हाण , जितेंद्र वाघ , किसान मोर्चा तालुका अध्यक्ष विजय पाटील, ज्येष्ठ नेते तथा सरपंच नानासाहेब पवार, जिल्हा अनुसूचित जाती उपाध्यक्ष अमोल घोडे, जिल्हा अध्यात्मिक आघाडी सहसंयोजक भूषण पाटील, तालुका कोषाध्यक्ष निवृत्ती कवडे , तालुका चिटणीस दीपक राजपूत, तालुका चिटणीस सुनील पवार, वैद्यकीय आघाडी तालुकाध्यक्ष डॉ. रविंद्र मराठे , कामगार आघाडी तालुकाध्यक्ष सुनील माळी , सोशल मीडिया प्रमुख प्रवीण मराठे , माजी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रोहन सूर्यवंशी, सरपंच निलेश जाधव , सरपंच सचिन पवार, ज्येष्ठ आघाडी तालुका उपाध्यक्ष राजेंद्र साबळे, किसान मोर्चा तालुका उपाध्यक्ष घनश्याम पाटील, तालुका उपाध्यक्ष किसान मोर्चा ज्ञानेश्वर पाटील, तालुका युवा मोर्चा कोषाध्यक्ष नवल पवार , किसान मोर्चा तालुका उपाध्यक्ष रविंद्र पाटील, माजी तालुका उपाध्यक्ष प्रभाकर सोनवणे , युवा मोर्चा उपाध्यक्ष सुनील सोनवणे , युवा मोर्चा चिटणीस विशाल राजपूत , ओबीसी आघाडी उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, माजी सरपंच विकास चौधरी, सरपंच लक्ष्मण पाटील ,ग्रामपंचायत सदस्य फिरोज खान, गजानन विसपुते, उपसरपंच संदीप देवरे, माजी उपसरपंच फकीरा जाधव, ज्येष्ठ आघाडी उपाध्यक्ष फकीरा पाटील, लक्ष्मण पाटील, धर्मराज पाटील , सुभाष सूर्यवंशी, रमेश पाटील, दादा कुमावत ,विस्तारक विकी देशमुख, किरण पाटील , सोशल मीडिया सहप्रमुख पवन पाटील यांची उपस्थिती होती







