भाजपाचे 27 नगरसेवकांसह शिवसेनेचे नगरसेवक मुंबई रवाना ?

जळगाव ( प्रतिनिधी) ) – जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी केसरीराजच्या हाती लागली आहे. जिल्हातील माजी मंत्री यांनी नुकतेच जळगाव महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजपाच्या नगरसेवकांची एक गुप्त ठिकाणी बैठक घेणार असल्याचे बातमी जळगाव शहरात आज चर्चेचा होत होती. या बैठकीत काही नगरसेवक उपस्थित राहिले पण सत्ताधारी गटातील तब्बल 27 नगरसेवक बंडाच्या तयारीत असून शिवसेनेच्या नगरसेवकांसह ते मुंबईला रवाना झाले असल्याची राजकीय माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. ?







