• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राशी जैन इरिगेशनचा सामंजस्य करार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 21, 2022
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – कृषी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी जळगावची जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड आणि सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र यांच्यामध्ये डाळींबाच्या ‘ सोलापूर लाल ‘ या संशोधित व हायब्रीड वाणाची टिश्यूकल्चरच्या सहाय्याने निर्मिती करून देशात प्रसार करण्यासाठी सामंजस्य करार झाला आहे

डाळिंब केंद्राचे संचालक डॉ . आर . ए . मराठे यांच्यासह जैन टिशू कल्चरचे डॉ. अनिल पाटील व के. बी. पाटील यांनी या करारावर सह्या केल्या डाळिंबाची सोलापूर लाल ही जात पोषण दृष्टीने उत्तम असून त्यात लोहाचे प्रमाण भरपूर असते. त्यावर उष्णतेचा परिणाम कमी होतो. जास्त तापमानात सुद्धा दाण्यांचा रंग चांगला असतो. फळांचा रंग, गंध तसेच आतील दाण्यांचा लाल रंग व उत्तम चव तसेच प्रोटीन, झिंक आणि ‘क’ जीवन सत्वाचे प्रमाण अधिक आहे. ही जात भगव्याच्या तुलनेत 15 ते 20 दिवस लवकर येते. सर्वच दृष्टीने सोलापूर लाल हे डाळींबाचे वाण उजवे ठरलेले आहे.त्यामुळे डाळिंब उत्पादक त्याकडे वळत आहेत. प्रक्रियेसाठी सुद्धा चांगली जात आहे.

जैन इरिगेशनचे टिश्युकल्चर डाळिंबामध्ये जगात लौकीक आहे. कंपनी दरवर्षी 70 लाख डाळिंबाची रोपे निर्माण करते. आता सोलापुर लाल निर्मितीचे अधिकार मिळाले आहेत त्यामुळे सोलापूर लाल जातीचे क्षेत्र वाढेल.

हा सामंजस्य करार करताना परभणी कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. डी.पी. वासकर, प्रधान शास्त्रज्ञ डॉ. जोत्सना शर्मा, अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे, डॉ. एन. व्ही सिंग, डॉ. गायकवाड, डॉ. मल्लिकार्जुन, डॉ. प्रकाश कुलकर्णी, तुषार जाधव, डॉ एस.व्ही. जजीनवार, डॉ. मंजुनाथ बागलकोट हे उपस्थित होते.


 

 

Previous Post

अत्याचार करून अल्पवयीन मुलीला धमकी

Next Post

महाविकास आघाडीने पदभरतीवरील निर्बंध उठवले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महाविकास आघाडीने पदभरतीवरील निर्बंध उठवले

महाविकास आघाडीने पदभरतीवरील निर्बंध उठवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत
1xbet russia

भुसावळ येथील विवाह सोहळ्यातील दागिन्यांची चोरी उघड

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा
1xbet russia

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

March 5, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

कृषी केंद्रातून ५० हजारांची रोकड लंपास

March 5, 2026
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

डॉक्टरांना अडवून मारहाण करीत १५ हजारांची लूट; न्यायालयाच्या आदेशाने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

March 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत

भुसावळ येथील विवाह सोहळ्यातील दागिन्यांची चोरी उघड

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

March 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon