• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेतकरी संघटनेचे खासदार रक्षा खडसे यांच्या घरासमोर कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी “राखरांगोळी” आंदोलन 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 23, 2020
in जळगाव
0

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – केंद्र शासनाने नुकतेच शेतीमाल व्यापार सुधारणा विधेयक मंजुर केले आहे. कांदा आवश्यक वस्तुंच्या यादीतुन वगळला आहे. नविन कायद्यानुसार, शेतकर्‍यांना आपला माल कोठे ही विकण्याची मुभा दिलेली आहे. युद्धा सारखी आणिबाणीची परिस्थिती असल्या शिवाय सरकार शेती व्यापारात हस्तक्षेप करणार नाही असा कायदा असताना केंद्र शासनाने दि. १४ सप्टेंबर रोजी अचानक कांद्यावर निर्यातबंदी घालुन स्वताच कायदेभंग केला आहे.

कांदा हे महाराष्ट्रातील महत्वाचे पीक आहे. गेली सहा महिने कांद्याला अतिशय कमी दर होते त्या वेळेस सरकारने शेतकर्‍यांना कोणतीही मदत केलेली नाही. आता कुठे परवडतील असे दर मिळायला लागले असताना सरकारने कांदा निर्यात बंद करुन कांदा उत्पादक शेतकर्‍यांचा विश्वासघात केला आहे. हा निर्णय कांदा उत्पादकांच्या प्रपंचाची राखरांगोळी करणारा आहे. कांदा निर्यातीतुन मिळणारे परकीय चलानामुळे देशाची आर्थिक परिस्थिती सुधारत असताना कांदा निर्यातबंद करण्य‍चा निर्णय आत्मघातकी आहे.

खासदार आमचे लोकप्रतिनिधी आहात. शेतकर्‍यांची बाजू लोकसभेत मांडून अन्याय दूर करणे आपले कर्तव्य आहे. कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी लोकसभेत आवाज उठवावा यासाठीं खासदारांच्या दारात शेतकरी संघटनेने ” राख रांगोळी” आंदोलन केले आहे.

सदर निवेदनाद्वारे खासदारांना विनंती करण्यात येत आहे की सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात कांदा उत्पादकांची बाजू प्रभावीपणे मांडून कांदा निर्यातबंदी कायमची उठवावी आंदोलनावेळी उत्तर महाराष्ट्र प्रमुख कडुअप्पा पाटील, बुलढाणा जिल्हा प्रमुख दामोदर शर्मा, जळगाव जिल्हा प्रमुख दगडू शेळके, जळगाव जिल्हा युवा उपाधक्ष्य प्रविण मोरे, मधुकर पाटील, संतोष पाटील, मलकापूर तालुका प्रमुख रंजित डोसे,हे उपस्थित होते.


 

 

Previous Post

भुसावळ तालुक्यातील शेतकरी वाऱ्यावर, अधिकाऱ्यांची चालढकल

Next Post

फैजपूर येथे ऑनलाईन गणेश मूर्ती बनवण्याच्या स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

फैजपूर येथे ऑनलाईन गणेश मूर्ती बनवण्याच्या स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026
बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार
1xbet russia

बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार

March 1, 2026
महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती
1xbet russia

महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती

March 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा 
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026
बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार

बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon