मुंबई (वृत्तसंस्था) – केंद्र सरकारने मुंबईतील नियोजित आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रे गुजरातेत गांधीनगरला हलवण्याचा निर्णय घेतला आहे त्या निर्णयावर सर्व राजकीय पक्षाकडून मोदी सरकारवर जोरदार टीका होत आहे. या टीकांवर भाजप नेते निलेश राणे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडलं आहे.
Nilesh N Rane
@meNeeleshNRane
IFSC चा प्रस्ताव २०१५ ला तयार झाला आणि २०१७ डिसेंबरला अरुण जेटली ह्यांनी IFSC अहमदाबाद मध्ये होणार हे जाहीर केलं. तेव्हा युतीचं सरकार होतं आणि तेव्हा पासून सुभाष देसाई उद्योग मंत्री आहेत. शिवसेना आता विरोध का करतेय?? तेव्हा झोपले होते का???
379
3:09 PM – May 3, 2020
Twitter Ads info and privacy
121 people are talking about this
राणे म्हणाले, आयएफएससी’चा प्रस्ताव २०१५ ला तयार झाला आणि २०१७ डिसेंबरला अरुण जेटली यांनी आयएफएससीअहमदाबाद मध्ये होणार हे जाहीर केलं. तेव्हा युतीचं सरकार होतं आणि तेव्हापासून सुभाष देसाई उद्योग मंत्री आहेत. शिवसेना आता विरोध का करतेय? तेव्हा झोपले होते का?, असा प्रश्न निलेश राणे यांनी उपस्थित केला आहे.