• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुस्लीम बांधवांनी आता तरी प्रशासनाला सहकार्य करावे : फारुक शेख

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 3, 2020
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव (प्रतिनिधी) – येथील सालार नगरमधील कोरोना पॉझेटिव्ह वृद्ध व्यक्तीचे गुरुवारी दुपारी निधन झाले. यानंतर सामाजिक कार्यकर्ते फारुख शेख यांनी मुस्लीम बांधवांनी आता तरी बोध घ्यावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे भावनिक आवाहन केले आहे. सालार नगरमधील कोरोना पॉझेटिव्ह वृद्ध व्यक्तीचे गुरुवारी दुपारी निधन झाल्यानंतर त्यांचा दफनविधी शहरातील मुस्लिम कब्रस्तानमध्ये इस्लामी रितीरिवाजानुसार करण्यात आला. यावेळी मुस्लिम ईद गाहचे जनरल सेक्रेटरी फारुक शेख, माजी अध्यक्ष करीम सालार, सचिव अनिस शाह, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष जीया बागवान, कुल जमातीचे सचिव डॉक्टर जावेद शेख, सामाजिक कार्यकर्ते इसहाक बागवान यांची तसेच मृत वृद्धाची तिघेही मुलांची उपस्थिती होती.हाफिस रेहान यांनी जनाजा नमाज अदा केली. तर सात फूट बाय सात फूट असा खोल खड्डा करून दफनविधी करण्यात आला. दफनविधीसाठी इसाक बागवान शब्‍बीर पटेल अनिस शाह यांनी सहकार्य केले. दफन विधी व जनाजाची नमाज ही संपूर्णपणे योग्य ती शास्त्रीय दृष्टिकोनातील उपाय योजना नुसार करण्यात आली. संपूर्ण शरीराला प्लास्टिकचे कापड तोंडाला मास डोक्याला टोपी व पायाला मोजे संपूर्णपणे उपाययोजना केल्यानंतरच मोजक्या सहा-सात लोकांच्या उपस्थितीत अंत्यविधी व दफनविधी पार पडला.
जळगाव शहरातील मुस्लिम बांधवांना जळगाव मुस्लिम ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी फारुक शेख यांनी नम्रतापूर्वक आव्हान केले आहे की, जिल्हाधिकारी जळगाव डॉक्टर अविनाश अविनाश ढाकणे यांनी केलेल्या आवाहनानुसार आपण आपापल्या घरात थांबा, कोणीही घराच्या बाहेर येऊ नका. ज्या कुणाला अत्यंत तातडीची गरज असेल अथवा मदत असेल, त्यांनी आम्हास आमच्या मोबाईल क्रमांक 94 231 85 786 अथवा 88 88025786 वर संपर्क साधावा व प्रशासनाला सहकार्य करावे.सदर मृत व्यक्तिसाठी शासनाकड़े म्हणजे जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे, उपजिल्हाधिकारी दीपमाला चौरे,डीन डॉ.भास्कर खैरे, आरएमओ डॉ. किरण पाटील,पो.नि.रणजीत शिरसाठ,अकबर पटेल,ससे यांनी त्वरित सहकार्य केल्याबद्दल फारूक शेख यांनी त्यांचे आभार मानले आहेत.


 

 

Previous Post

राष्ट्रवादीतर्फे कुलगुरू डॉ. माहुलीकर यांचा निषेध

Next Post

शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचे घरपोच वितरण करावे : खा. उन्मेश दादा पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचे घरपोच वितरण करावे : खा. उन्मेश दादा पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव
खान्देश

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon