• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

भाजीपाला विक्री करून गर्दी केल्याप्रकरणी गुन्हा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 3, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

जळगाव (प्रतिनिधी) – कोरोना पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वत्र संचारबंदी असतांना भाजीपाला यार्डातील ५ दुकानदार किरकोळ भाजीपाला विक्री करून गर्दी केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शहरातील कृषी उत्पन्न बाजारी समितीच्या आवारात व्यापाऱ्यांच्या व्यतिरिक्त किरकोळ भाजीपाला विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. या संदर्भात कृउबा बाजार समितीत टप्याटप्याने व्यापाऱ्यांनी कमी गर्दीत आपला व्यवहारा करावा असे आदेश‍ जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. आज जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे आणि पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी भाजीपाला यार्डात पाहणी केली असता त्यांना किरकोळ भाजीपाला खरेदी करून घेऊन जातांना काही व्यक्ती दिसून आले. त्यांना विचारपूस केली असता हा बाजार आम्ही भाजीपाला यार्डमधून खरेदी केल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांनी कृउबाचे सभापती कैलास चौधरी यांना बोलावून सदरील भाजीपाला यार्डमधील व्यापाऱ्यांची चौकशी करण्याच्या सुचना दिल्यानंतर त्यांनी कृउबा सभापती चौधरी यांच्यासह सचिव रमेश माळी, कॅशीयर कैलास शिंदे, संजय पाटील, कनिष्‍ठ लिपीक अरूण सुर्वे, सोमनाथ पाटील, सुधाकर सुर्यवंशी, नामदेव चौधरी यांनी पाहणी केली असता.
दुकान नं.१९ गजानन ट्रेडींग ॲण्ड कंपनीचे आसाराम दामु बाविस्कर, डबर शटर लाईन समोरील दुकान नं.६१ नाना पाटील ॲण्ड कपंनी दुकान चंद्रकांत अशोक पाटील, ३. डबर शटर लाईन दुकान नं. ५२ जोशी ब्रदर्स हबीब खान समशेर खान, दुकान क्रमांक ५१ जोशी ब्रदर्स सदाशिव वेडु जोशी आणि उत्तर लाई दुकान नंबर ४३ या दुकानाचे हाजी रफिक इसा बागवान यांच्यावर कारवाई केली असून त्यांच्या विरोधात भाजीपाला विभागाचे विभाग प्रमुख वासुदेव सोनु पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई करतांना एमआयडीसी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ, स.फौ. अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, कृष्णा पाटील, श्रीकांत बदर, राजेंद्र ठाकुर, चेतन सोनवणे यांची उपस्थिती.


 

Previous Post

लॉकडाउनमुळे देशभरातील अनेक मजुरांना अडचणींचा सामना करावा लागतो : सोनिया गांधी

Next Post

राष्ट्रवादीतर्फे कुलगुरू डॉ. माहुलीकर यांचा निषेध

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राष्ट्रवादीतर्फे कुलगुरू डॉ. माहुलीकर यांचा निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजू सूर्यवंशीसह कुटुंबातील ५ जण एक वर्षासाठी हद्दपार
1xbet russia

गुन्हेगार प्रमोद महाले सहा महिन्यांकरिता जिल्ह्यातून केले हद्दपार  

July 4, 2025
बनावट नोटा प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या महिलेला अटक
1xbet russia

बनावट नोटा प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या महिलेला अटक

July 3, 2025
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

महामार्गावरील “अशोका लिकर” दुकान पुन्हा फोडले : ४१ हजारांचा मुद्देमाल लंपास

July 3, 2025
बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली
1xbet russia

शिरसोलीच्या बाजारातून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविली

July 3, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

राजू सूर्यवंशीसह कुटुंबातील ५ जण एक वर्षासाठी हद्दपार

गुन्हेगार प्रमोद महाले सहा महिन्यांकरिता जिल्ह्यातून केले हद्दपार  

July 4, 2025
बनावट नोटा प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या महिलेला अटक

बनावट नोटा प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या महिलेला अटक

July 3, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon