• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भाजपतर्फे शौचालय लोकार्पण व वृक्षारोपण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 17, 2020
in जळगाव
0

जळगाव – भाजपाच्या मंडळ क्र.1 तर्फे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त वृक्षारोपण, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सुलभ शौचालय व स्नान गृह लोकार्पण कार्यक्रम शिवाजीनगर परिसरात पार पडला.

आमदार सुरेश भोळे, भाजप महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, मंडळ अध्यक्ष रमेश जोगी यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्या घराजवळ शिवाजी नगर येथे वृक्षारोपण व सुलभ शौचालय व स्नानगृह लोकार्पण करण्यात आले. यावेळी मंडळातील ज्येष्ठ नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रसंगी नगरसेवक राजू मराठे, नवनाथ दारकुंडे , गायत्री शिंदे अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष लताताई बाविस्कर,महिला आघाडी अध्यक्ष ज्योतीताई राजपूत, सरचिटणीस शांताराम गावंडे, संजय शिंपी, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश पुरोहित, युवा मोर्चा मंडळ सरचिटणीस विनय चौधरी व उत्तम शिंदे, मधुकर मांढरे, संजय अकोलकर , पिंटू शिंदे ,संजय सणस , बाळा साळुंके ,स्वप्निल भंडारकर, सुनील शिंदे आ दि कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

 

Previous Post

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास 14 वर्षांची शिक्षा

Next Post

देशात कधीपर्यंत उपलब्ध होणार कोरोना लस ? केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिली माहिती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

देशात कधीपर्यंत उपलब्ध होणार कोरोना लस ? केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिली माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ, केवळ ५०० रुपयांच्या कारणावरून तरुणाचा धारदार शस्त्राने केला खून!
1xbet russia

खळबळ, केवळ ५०० रुपयांच्या कारणावरून तरुणाचा धारदार शस्त्राने केला खून!

March 23, 2026
जळगावात हिंदुत्वाचा हुंकार!
1xbet russia

जळगावात हिंदुत्वाचा हुंकार!

March 22, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

जळगावात भरदिवसा घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

March 22, 2026
नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
1xbet russia

बुधगाव येथे ८ लाखांचा ऐवज लंपास

March 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खळबळ, केवळ ५०० रुपयांच्या कारणावरून तरुणाचा धारदार शस्त्राने केला खून!

खळबळ, केवळ ५०० रुपयांच्या कारणावरून तरुणाचा धारदार शस्त्राने केला खून!

March 23, 2026
जळगावात हिंदुत्वाचा हुंकार!

जळगावात हिंदुत्वाचा हुंकार!

March 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon