• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाळधीतुन चोरीच्या संशयावरून 22 गुरे जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 17, 2020
in क्राईम, जळगाव
0

जळगाव –  गेल्या काही दिवसांपूर्वी रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तसेच भुसावळ शहरातून मोठ्या प्रमाणावर गुरे चोरीची घटना घडली होती. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल करण्यात आले होते. यातील एका गुन्ह्यात गुरे वाहनातून घेवून जातांनाचा प्रकार सीसीटीव्ही कॅर्मे­यात कैद झाला होता. गुरे चोरीच्या घटना पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे अवैध कत्तल खान्यात संबंधित चोरीच्या गुरांसह इतरही अशी २२गुरे आढळून आले असून सदरची सर्व गुरे पोलिसांनी ताब्यात घेवून पांझरापोळ येथील गोशाळेत रवाना केली आहेत. पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्यासह फौजफाट्यात बुधवारी ही कारवाई करण्यात आली आहे. संशयित फरार असून पोलिसांच्या या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

जळगाव शहरातील एमएच १९ कॅफे हॉटेजवळ असलेल्या साईप्लाझा याठिकाणी अपार्टमेंटच्या कम्पाऊंडमधून गुरे चोरी झाल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी गुरे मालकाने रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली होती. चोरीचा हा प्रकार येथील सीसीटीव्ही कॅर्मे­यात कैद झाला होता. याचदरम्यानच्या काळात भुसावळ शहरातून गुरे चोरीची घटना समोर आली होती. एकाच संशयितांचा दोन्ही ठिकाणच्या घटनांमध्ये सहभाग असल्याचा पोलिसांचा अंदाज होता. रामानंदनगर पोलिसांसह , भुसावळ पोलिसांकडून संबधित गुन्ह्याचा तपास सुरु होता.

रामानंदनगर परिसरात घटनेत सीसीटीव्ही फुटेजमध्ये ज्या वाहनातून चोरीची गुरे नेण्यात येत होती. त्या वाहनावरुन पोलिसांना संबंधित गुरे ही पाळधी येथे असल्याची धागेदोरे मिळाली. त्यानुसार पोलिसांकडून गोपनीय तपास सुरु होता. पाळधी येथे गुरे असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यावर बुधवारी रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पथक पाळधीत धडकले. याठिकाणी अवैध कत्तल खाना असल्याची माहिती मिळाल्यावर पथक त्याठिकाणी गेले असता, पोलिसांना चोरीच्या गुन्ह्यातील गुरांसह इतर गुरे मिळून आली. याठिकाणी गुरांची चरबी तसेच शिंगेही पडली असल्याचे विश्­वसनीय वृत्त आहे.
कायदा व सुव्यव्यस्था लक्षात घेता, तसेच याठिकाणच्या काहींचा कारवाईला विरोध होत असल्याने कर्मर्चा­यांनी पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांना संपर्क साधला. रोहन यांनी तत्काळ प्रकार वरिष्ठांना कळविला. तसेच स्थानिक गुन्हे शाखा, पाळधी, धरणगाव येथील फौजफाटा मागवून घेतला. ५० ते १०० कर्मर्चा­यांच्या बंदोबस्तात पोलिसांनी ही कारवाई केली. घटनास्थळाचा पंचनामा करुन याठिकाणची गाय, वासरु, र्गो­हे, बैल याप्रकाराची एकूण २२ गुरे मिळून आली. पोलिसांनी ही गुरे दोन आयशर वाहनातून पांझरापोळ येथील गोशाळेत दाखल केली आहे. गुरे पळू नये म्हणून गुरांच्या पायाला लोखंडी पाईपने संंशयितांकडून मारहाण करण्यात आली. गुरांच्या खालावलेल्या प्रकृतीवरुन गुरांना गेल्या काही दिवसांपासून चारा व खायला काहीच दिले जात नसल्याची शक्यताही व्यक्त होत आहे. या गुरांमध्ये रामानंदनगर परिससरातील ६ गुरे तसेच भुसावळ चार गुरांसह इतर ठिकाणच्या गुरांचा समावेश आहेत.

अनेक वर्षापासून पाळधीत अवैधपणे हा हा कत्तलखाना सुरु आहे. अनेक तक्रारी होत्या. मात्र स्थानिक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष आहे. आज पुन्हा चोरीची गुरे याठिकाणी आढळून आल्याने येथील कत्तलखान्यासह संशयितांवर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांमधून होत आहे. दरम्यान याठिकाणी संशयित फरार असून त्यांच्या शोधार्थ पोलीस कामाला लागले आहेत.


 

 

Previous Post

चोपडा तालुक्यात आमदार निधीतून अँटीजन किट व ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ चा धानोरा येथून प्रारंभ

Next Post

गिरणा धरणातून 1200 क्यूसेसचा विसर्ग ; पुराची शक्यता

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गिरणा धरणातून 1200 क्यूसेसचा विसर्ग ; पुराची शक्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात हिंदुत्वाचा हुंकार!
1xbet russia

जळगावात हिंदुत्वाचा हुंकार!

March 22, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

जळगावात भरदिवसा घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

March 22, 2026
नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
1xbet russia

बुधगाव येथे ८ लाखांचा ऐवज लंपास

March 22, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

वापी येथे जळगावच्या तरुणाचा अपघातात मृत्यू

March 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात हिंदुत्वाचा हुंकार!

जळगावात हिंदुत्वाचा हुंकार!

March 22, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

जळगावात भरदिवसा घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

March 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon