• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अमेरिकी सिंगर ट्रेलरनं साधला राष्ट्रपती ट्रम्प यांच्यावर निशाणा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 31, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – अमेरिकन गायक टेलर स्विफ्टचे एक ट्विट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 29 मे रोजी झालेल्या या ट्विटला अवघ्या दोन दिवसांत 2 मिलियन म्हणजेच 20 लाख पेक्षा जास्त लाईक्स मिळाल्या आहेत. ट्विटरवर हे 4 लाखांहून अधिक वेळा रीट्वीट केले गेले आहे. हे टेलर स्विफ्टचे आतापर्यंतचे सर्वांत आवडलेले ट्विट बनले आहे. दरम्यान, या ट्विटमध्ये टेलरने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहेत.

टेलरने आपल्या ट्विटमध्ये अमेरिकेत नुकत्याच झालेल्या वांशिक घटनांबाबत ट्रम्पविरोधात संताप व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले की, ‘वंशभेद आणि व्हाइट सुप्रीमेसीमध्ये संपुर्ण प्रेसेंडेन्सीला झोकल्यानंतर आता तुम्ही हिंसाचाराची धमकी देण्यापूर्वी नैतिकतेविषयी बोलत आहात का? , ‘ ‘वेन द लूटिंग स्टार्ट, शूटिंग स्टार्ट’? आम्ही नोव्हेंबरमध्ये तुम्हाला मतदान करू’. दरम्यान, ट्रम्पच्या ट्विटनंतर ट्रेलरची ही प्रतिक्रिया आली.

अमेरिकेत सध्या हिंसाचार सर्वत्र पसरलेला आहे. पोलिस कोठडीत एक काळा अमेरिकन व्यक्ती जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूमुळे झालेल्या हिंसाचाराने बरीच खळबळ उडाली आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्विट केले, ज्यात त्यांनी ‘ वेन द लूटिंग स्टार्ट, शूटिंग स्टार्ट ‘ असा नारा वापरला. हा नारा 1967 मध्ये मियामी पोलिस अधिकारी वॉल्टर यांनी वापरला होता. त्याचा वापर त्याने फ्लोरिडामधील हिंसाचारासाठी केला होता. ज्याला खूप विरोधही झाला होता. ट्रम्प यांच्या या ट्विटलाही विरोध केला जात आहे. दरम्यान, आता ते ट्विट हटविण्यात आले आहे. या प्रकरणात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हंटले कि, त्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. ते म्हणाले की, जेव्हा लूट सुरू होते तेव्हा पोलिस गोळीबार करतात आणि निष्पाप लोकांचा मृत्यू होतो. दरम्यान, अमेरिकेत आता या प्रकरणावर निषेध सुरू आहे.


 

 

Previous Post

41 हजार रुपयांची सिगारेट किराणा दुकानातुन जप्त

Next Post

राज्यपाल कोश्यारी यांच्याहस्ते अभिनेता सोनू सूद यांना प्रशस्तिपत्र

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राज्यपाल कोश्यारी यांच्याहस्ते अभिनेता सोनू सूद यांना प्रशस्तिपत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon