• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

असे एक ‘अ‍ॅप’ दुसर्‍या चायनीज ‘अ‍ॅप’पासून मुक्ती देईल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 31, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – लोकांनी आता बऱ्याच कारणांमुळे चिनी उत्पादनांवर अवलंबून राहणे थांबवले आहे किंवा विविध कारणांनी टिकटॉक सारखे चिनी अ‍ॅप्स अनइनस्टॉल करण्यास सुरवात केली आहे. सोशल मीडियावर यूट्यूब विरुद्ध टिकटॉकचे युद्ध समोर आल्यानंतर टिकटॉक अ‍ॅपला तोटा सहन करावा लागला आहे. आता ‘वन टच अ‍ॅप्स लॅब’ (OneTouch Apps Labs) ने ‘रिमूव्ह चायना अ‍ॅप’ (Remove China Apps) नावाचे एक अ‍ॅप देखील विकसित केले आहे. हे अ‍ॅप्लिकेशन आता गुगल प्ले स्टोअरवरही उपलब्ध आहे.

अ‍ॅपला आतापर्यंत 100K पेक्षा अधिक डाउनलोड प्राप्त झाले आहेत आणि 24,000 हून अधिक वापरकर्त्यांनी आपली पुनरावलोकने लिहली आहेत. तसेच अ‍ॅपला प्ले स्टोअर वर ‘4.8-स्टार रेटिंग’ देखील मिळाले आहेत. या अ‍ॅपच्या नावानेच सूचित होते की हे अ‍ॅप मुळात आपल्या स्मार्टफोनमधील विविध चिनी अ‍ॅप्सला स्कॅन करते जे चिनी डेव्हलोपर्सद्वारा विकसित केले गेले आहेत. हे अ‍ॅप फक्त 3.5 एमबीचे आहे आणि त्यामध्ये कोणत्याही जाहिरातीचा गोंधळ असणार नाही. हे स्वतः दर्शवते की डेव्हलोपर्सना या अ‍ॅपमधून पैसे कमवायचे नाहीत, तर त्यांना फक्त चीनी अ‍ॅपवर बहिष्कार टाकायचा आहे.

जर आपणास हे अ‍ॅप वापरुन पहायचे असेल तर आपल्या अँड्रॉइड स्मार्टफोनवरील प्ले स्टोअरवर जा आणि ‘Remove China Apps’ शोधा. आपल्या फोनवर अ‍ॅप डाउनलोड करून इनस्टॉल करा आणि ते ओपन करा. आपल्या फोनमध्ये चीनी अ‍ॅप आहे की नाही हे स्कॅन करण्यासाठी अ‍ॅपला अनुमती द्या. आता ज्या अ‍ॅपला आपण अनइनस्टॉल करू इच्छित आहात त्याच्या बाजूला ‘लाल बिन’ चिन्हावर टॅप करा आणि अ‍ॅपमधून मुक्त होण्यासाठी प्रक्रियेची पुष्टी करा.


 

 

Previous Post

3 पोलिस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या

Next Post

‘कोरोना’ व्हायरसनं ‘या’ देशातील सर्व ‘रेकॉर्ड’ मोडले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

'कोरोना' व्हायरसनं 'या' देशातील सर्व 'रेकॉर्ड' मोडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon