• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्हास्तरीय उत्कृष्ठ अॅथलेटिक्स खेळाडू व उत्कृष्ठ अॅथलेटिक्स मार्गदर्शक पुरस्कार २०२० जाहिर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 9, 2020
in क्रीडा, जळगाव
0

जळगाव (विशेष प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशन तर्फे अॅथलेटिक्स असोसिएशनशी संलग्न असणाऱ्या खेळाडूंसाठी दरवर्षी देण्यात येणारे “जिल्हास्तरीय उत्कृष्ठ अॅथलेटिक्स खेळाडू पुरस्कार व उत्कृष्ठ अॅथलेटिक्स क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार २०२०” जळगाव जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे सचिव राजेश जाधव यांनी दि.8 रोजी जाहिर केले.

यात जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनला संलग्न असणारे व गतवर्षी उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शालेय गटातून, महाविद्यालयीन गटातून , खुला गटातून व अॅथलेटिक्स क्रीडा मार्गदर्शक असे पुरस्कार देण्यात येतात. यावर्षी जिल्ह्यातून संलग्न खेळाडूंकडून ऑनलाईन प्रस्ताव मागविण्यात आले होते आलेल्या प्रस्तावाची छाननी जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष डॉ.पी.आर.चौधरी, उपाध्यक्ष डॉ.विजय पाटील, सहसचिव किशोर पाटील, सदस्या डॉ.कांचन विसपुते, व सदस्य गिरीश पाटील यांच्या जिल्हा पुरस्कार निवड समितीने केली.

स्व. जितेंद्र शरद ठाकरे स्मृती जिल्हास्तरीय उत्कृष्ठ अॅथलेटिक्स खेळाडू शालेय गट पुरस्कार ललित लक्ष्मण गावंडे (इंदिराबाई ललवाणी विद्यालय जामनेर). स्व. महेश मधुकर वेरुळकर स्मृती महाविद्यालयीन गट जिल्हास्तरीय उत्कृष्ठ अॅथलेटिक्स खेळाडू पुरस्कार आसिफ हमीद तडवी (व्ही.एस.नाईक महाविद्यालय रावेर). खुल्या गटातील जिल्हास्तरीय उत्कृष्ठ अॅथलेटिक्स खेळाडू पुरस्कार किशोर विश्वनाथ सुर्यवंशी (जळगाव) तर जिल्हास्तरीय उत्कृष्ठ अॅथलेटिक्स क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार- प्रमोद गंगाराम भालेराव

(क्रीडाशिक्षक,शरदचंद्रिका पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कर्जाणे चोपडा) यांना जाहीर करण्यात आले आहे. सदर पुरस्कार वितरण कार्यक्रम परवानगी सुरू झाल्यानंतर वितरित केले जातील.अशी माहिती जळगाव जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशन चे सचिव राजेश जाधव यांनी दिली.


 

 

Previous Post

आहीराणी भाषेला अभ्यासक्रमात सामावेश करा अन्यथा जनआंदोलन करण्याचा आहीराणी भाषा संवर्धन परिषदेचा इशारा

Next Post

कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यास प्लाझ्मा थेरेपी परिमाणकारक नाही – आयसीएमआर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यास प्लाझ्मा थेरेपी परिमाणकारक नाही - आयसीएमआर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आठवीतील विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

आठवीतील विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

February 27, 2026
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

February 27, 2026
पदवीनंतर शब्द दिला तो खरा आयुष्यातला टर्निंग पॉईंट
1xbet russia

पदवीनंतर शब्द दिला तो खरा आयुष्यातला टर्निंग पॉईंट

February 27, 2026
आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश
जैन कंपनी

कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

February 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आठवीतील विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

आठवीतील विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

February 27, 2026
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

February 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon