• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विनामूल्य घरपोच साहित्य माढा ग्रामस्थांना मिळणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 30, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

सोलापूर (वृत्तसंस्था) – कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी माढा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा अॅड मीनल साठे यांच्या संकल्पनेतून माढा वासिंयाना जीवनावश्यक सेवेतील सर्व साहित्य विनामुल्य घरपोहच मिळणार आहे.असा उपक्रम राबवणारी सोलापूर ही जिल्ह्यातील पहिली नगरपंचायत ठरली आहे. बाजारपेठेत नागरिकांची जीवनावश्यक वस्तूच्या दुकानात होत असलेली गर्दी रोखण्यासाठी नगराध्यक्षा अॅड मीनल साठे यांनी माढेकरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला. नगराध्यक्षा अॅड साठे, मुख्याधिकारी चरण कोल्हे,यांच्यासह नगरसेवकांच्या उपस्थितीत शहरातील जीवनावश्यक वस्तुच्या व्यापार्याशी चर्चा मसलत झाली. बैठकीत अॅड साठे यांनी घरपोहच वस्तु देण्याचा उद्देश मांडला. व्यापाऱ्यांनी या निर्णयास सहमती दर्शवली. त्यानुसार माढेकरांना किराणा साहित्य्, भाजीपाला, फळे, शुध्द पाणी, चिकन, अंडी, मटण, मासे हे एका मॅसेजवर घरपोहच मिळणार आहे. सर्व व्यावसायिकांचे नाव नंबर चे पत्रक सोशल माध्यमावर व्हायरल केले असुन स्वच्छता निरीक्षक शिवाजी सांगळे यांनी देखील ध्वनिक्षेपकाद्वारे माहिती दिलीय. ग्राहकांकडुन संबधित व्यावसायिकाला त्यांच्या व्हाटस्अप नंबरवर मागणी येईल. पत्ता सांगितल्यानंतर घरपोहच साहित्य मिळणार आहे. या कामी प्रियदर्शनी महिला मंडळ व नगरपंचायतचे कर्मचारीदेखील सहकार्य करित आहेत. साहित्य पुरवठा करणाऱ्यास तोंडाला मास्क लावले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेतील गर्दी रोखण्यासाठी घरपोहच साहित्य पुरवठ्याचा नगरपंचायतने सुरु केलेला उपक्रम अनुकरणीय असा आहे. कोरोना व्हायरसला हरवण्यासाठी माढेकरांनी निर्धार केलाय.


 

 

Previous Post

चीन – अमेरिका कोरोना कोणाचे हत्यार?

Next Post

कोरोनाविषयी मोदी सरकारने 11 समित्यांची स्थापना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोरोनाविषयी मोदी सरकारने 11 समित्यांची स्थापना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेशन दुकानाविरोधात काँग्रेसचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा
1xbet russia

रेशन दुकानाविरोधात काँग्रेसचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

July 3, 2026
जामनेरमध्ये १३ लाखांच्या घरफोडीचा उलगडा; तीन आरोपी जेरबंद
1xbet russia

जामनेरमध्ये १३ लाखांच्या घरफोडीचा उलगडा; तीन आरोपी जेरबंद

July 3, 2026
ई-बाईक सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग; फोमच्या सहाय्याने २० मिनिटांत आटोक्यात
1xbet russia

ई-बाईक सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग; फोमच्या सहाय्याने २० मिनिटांत आटोक्यात

July 3, 2026
पहाटे एलसीबीची धडक; अमळनेरात गोवंश कत्तलीच्या कथित रॅकेटवर छापा, ११ जण ताब्यात
1xbet russia

पहाटे एलसीबीची धडक; अमळनेरात गोवंश कत्तलीच्या कथित रॅकेटवर छापा, ११ जण ताब्यात

July 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेशन दुकानाविरोधात काँग्रेसचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

रेशन दुकानाविरोधात काँग्रेसचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

July 3, 2026
जामनेरमध्ये १३ लाखांच्या घरफोडीचा उलगडा; तीन आरोपी जेरबंद

जामनेरमध्ये १३ लाखांच्या घरफोडीचा उलगडा; तीन आरोपी जेरबंद

July 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon