• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

टोल बंद झाल्याने तिजोरीवर आर्थिक भार – अशोक चव्हाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 29, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंथा)- सरकारने काही रस्त्यांवरील टोल बंद केल्याने तिजोरीवर भार आला असून तो दूर करण्यासाठी अन्य मार्गाने पैसे उभारावे लागतील. अनेक रस्त्यांची स्थिती खराब आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी सर्वच भागातील प्रमुख रस्त्यांचे ग्रीड करून ते दुरुस्त करावे लागतील, अशी माहिती अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. तसेच रेतीघाटावरून रेती नेणाऱ्या ट्रकला टोल लावण्याचा विचार आहे. त्यातून तेथे सिमेंटचा रस्ता बांधण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना चव्हाण म्हणाले, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी सुरुवातीला चांगली कामगिरी केली परंतु नंतर राज्यात एनएचएआयच्या माध्यमातून सुरू असलेली कामे दीड वर्षांत ठप्प आहेत. मराठवाडयाला त्याचा जास्त फटका बसला आहे. मराठवाड्यातील २२ पैकी १७ पॅकेजेस बंद आहेत. ही बंद पडलेली कामे लवकर पूर्ण करण्याची विनंती त्यांना करण्यात येणार आहे. तसेच रस्त्याची नवीन कामे हाती घेण्यापेक्षा रस्त्यांची सुरू असलेली कामेच पूर्णत्वाकडे नेण्यास प्राथमिकता दिली जाईल. कमी व्याजाने एशियन डेव्हलपमेंट बँकेने कर्ज दिले असून पहिले पाच हजार कोटींचे पॅकेज लवकरच मिळणार असून त्यातून राज्यातील सर्वच भागातील रस्त्यांचे ग्रीड करून ते विकसित करण्यावर भर देण्यात येईल. पोलिसांच्या मोडकळीस आलेल्या धोकायदायक इमारती पाडून तेथे नवीन इमारती बांधण्याचा विचार असून यासाठी गृहविभागाने ८५० कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली असल्याचे ते म्हणाले.


 

 

Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रयागराज आणि चित्रकूटच्या दौऱ्यावर

Next Post

सर्व पीओपी मूर्तींवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सर्व पीओपी मूर्तींवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू; फुले तोडताना गेला तोल
1xbet russia

विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू; फुले तोडताना गेला तोल

March 6, 2026
शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत
1xbet russia

भुसावळ येथील विवाह सोहळ्यातील दागिन्यांची चोरी उघड

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा
1xbet russia

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

March 5, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

कृषी केंद्रातून ५० हजारांची रोकड लंपास

March 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू; फुले तोडताना गेला तोल

विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू; फुले तोडताना गेला तोल

March 6, 2026
शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत

भुसावळ येथील विवाह सोहळ्यातील दागिन्यांची चोरी उघड

March 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon