• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 2, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – शहरात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी चार ते साडेचार च्या सुमारास उपनगरांसह शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या पेठांमध्ये हा पाऊस झाला. तत्पूर्वी जोरदार सोसाट्याचा वारा सुटला होता. अचानक आलेल्या या पावसामुळे शुक्रवारी आणि शनिवारी शहरातील विविध भागतील २०० पेक्षा अधिक झाडे उन्मळून पडली होती. त्यामुळे अनेकांच्या घरांचे नुकसान झाले.
पुणे शहरात गेल्या दीड महिन्यात करोनाच्या विषाणू ने चांगलीच मुसंडी मारली आहे. त्यातच सलग दुसऱ्या दिवशी (शनिवारी) अवकाळी पावसाने देखील जोरदार हजेरी लावली. शुक्रवारी (१ मे ) देखील शहरातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे देखील १०० पेक्षा अधिक अधिक मोठी झाडे पडली होती. या पावसानंतर शहरातील सर्वच अग्निशमक दलाच्या १४ स्टेशनमधील जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेउन रस्त्यावरील झाडे बाजूला काढण्यास सुरुवात केली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे आणि अरबी समुद्रात चक्राकार वारे तयार झाल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात अवकाळी पाउस पडत आहे. त्यामुळे पुणेकरांना मनस्ताप सहन करावा लागला. एकीकडे कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असताना अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. शहराच्या अनेक भागात दुपारनंतर पाउस हजेरी लावत आहे. दोन दिवस झालेल्या या पावसामुळे काही ठिकाणी भिंती कोसळण्याच्या घटना देखील घडल्या आहेत.
विेशेषतः शनिवार वाडा, विश्रामबाग परिसर, संचेती चौक, पोलिस आयुक्तालयातील अनेक जुनी झाडे कोसळली असल्याचे दिसून आले आहे. तसेच मंगळवार पेठ, रविवार पेठ, संगम पूल, सोमवार पेठ, शिवाजीनगर, स्वारगेट, कात्राज, बालाजीनगर, कसबा पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ, सेनापती बापट रस्ता, शिवाजीनगर न्यायालय परिसर, डेक्कन, कर्वेनगर, वारजे, सिंहगड, पर्वती, शहरातील सर्व मध्यवर्ती पेठा, उपनगरांमध्ये पावसामुळे सर्वांधिक झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे.


 

 

Previous Post

32 हजाराहून अधिक भारतीयांची नोंदणी दुबईहून परतण्यासाठी

Next Post

‘वर्क फ्रॉम होम’मुळे मायक्रोसॉफ्टला ‘इतक्या’ हजार कोटींचा नफा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

'वर्क फ्रॉम होम'मुळे मायक्रोसॉफ्टला 'इतक्या' हजार कोटींचा नफा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !
1xbet russia

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft
1xbet russia

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
1xbet russia

शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

February 28, 2026
धुळे येथे विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दबदबा
1xbet russia

धुळे येथे विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दबदबा

February 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon