नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – राज्यासह देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. आज भारतात २१०० तर सकाळी राज्यात ३ नव्या रुग्णांची संख्या वाढल्याने राज्यातील संख्या ही ३३८ झाली आहे. दरम्यान, यासर्व परिस्थितीत पुण्यात श्री राम नवमीचा सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा आला आहे.श्री रामजी संस्थान तुळशीबागतर्फे राम नवमी निमित्त राम जन्म सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आला. करोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने धार्मिक विधी पार पडले.