• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राज्यात आज दिवसभरात 1008 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, 26 जणांचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 2, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी झपाट्याने वाढ झाली आहे. आज कोरोनाचे तब्बल 1008 नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. एवढी मोठी रुग्णांची संख्या एका दिवसात आढळून येणं ही राज्यातील दुसरी वेळ आहे. त्यामुळं राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता 11 हजार 506 वर गेला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे. तसेच आज दिवसभरात 26 रुग्णांचा या आजारानं बळी घेतला आहे. त्यामुळं राज्यात मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या 485 वर पोहचली आहे. दरम्यान आज दिवसभरात 106 रुग्ण या आजारातून बरे झाले असल्यानं त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 1 लाख 53 हजार 125 नमुन्यांपैकी 1 लाख 40 हजार 587 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 11 हजार 506 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 63 हजार 26 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 11 हजार 677 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज झालेल्या 26 मृत्यूपैकी पुणे शहरातील 10, मुंबईचे 5, जळगाव जिल्ह्यातील 3 तर पुणे जिल्ह्यातील 1, सिंधुदुर्गमधील 1, भिवंडी महानगरपालिकेतील 1, ठाणे मनपामधील 1, नांदेड मधील 1,औरंगाबाद मनपामधील 1 तर 1 मृत्यू परभणी येथील आहे. या शिवाय उत्तर प्रदेशमधील एका नागरिकाचा मृत्यू मुंबई येथे झाला असल्याची माहिती आहे. मृत झालेल्या रुग्णांमध्ये 18 पुरुष तर 8 महिलांचा समावेश असून त्यापैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 14 रुग्ण आहेत तसेच 11 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर एक जण 40 वर्षांखालील आहे


 

 

Previous Post

डांभुर्णी किनगाव परीसरात गावठी दारूचा महापुर

Next Post

ग्रीन झोनमध्ये दारु विक्रीला सशर्त हिरवा कंदील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ग्रीन झोनमध्ये दारु विक्रीला सशर्त हिरवा कंदील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !
1xbet russia

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft
1xbet russia

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
1xbet russia

शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

February 28, 2026
धुळे येथे विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दबदबा
1xbet russia

धुळे येथे विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दबदबा

February 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon