मुंबई (वृत्तसंस्था) – तबलिग जमात कार्यक्रमासाठी गेलेल्यांची नावे स्थानिक प्रशासनास सांगणाऱ्या व्यक्तीला मारहाण केल्याची घटना सोलापुरातील गावात घडली. पिंपरीच्या ग्रामसेवकांना तबलिग मेळाव्याला गेलेल्या सात जणांची नवे एका ५६ वर्षीय व्यक्तीने सांगितली. त्यांची वैद्यकीय चाचणी करावी असा आग्रह धरला. मात्र हि माहिती उघड केल्याने त्या व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी वैराग्य पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. द्र्म्फयां तबलिगमध्ये सहभागी झालेल्या साठी जणांची कोरोनाच्चानी करण्यात आली असून त्यांची कानी निगेटिव्ह आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.