• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

इस्त्रायलचे आरोग्य मंत्री करोना पॉझिटिव्ह

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 2, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – करोना व्हायरस १८० देशांमध्ये थैमान घालत असून यामुळे अनेक जणांचे बळी गेले आहेत. इस्त्रायलचे आरोग्यमंत्री आणि त्यांची पत्नी यांनाही करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यानंतर दोघेही आयसोलेशनमध्ये आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आरोग्यमंत्री आणि त्यांची पत्नी यांनाही करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यानंतर दोघेही आयसोलेशनमध्ये आहेत. आणि सर्व निर्देशांचे पालन करत आहेत. दरम्यान, इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतानयाहू यांना क्वारंटाईन अवस्थेत राहण्याची सुचना त्यांच्या वैद्यकीय विभागाने दिली आहे. त्यांच्या कार्यालयातील एक अधिकारी करोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर तातडीने पंतप्रधानांनाही क्वारंटाईन राहण्याची सुचना करण्यात आली आहे. तथापी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यांना या विषाणुंची बाधा झाली नसल्याचे आढळून आले तरी दक्षतेची उपाय योजना म्हणून त्यांना क्वारंटाईन राहण्यास सांगण्यात आले आहे.

Previous Post

पुण्यातील चाकणमध्ये चिमुरडीवर अत्याचार

Next Post

पोलीस बंदोबस्तात मृत कोरोनाग्रस्ताचा दफनविधी !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पोलीस बंदोबस्तात मृत कोरोनाग्रस्ताचा दफनविधी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्वातंत्र्य चौकातील अस्ताव्यस्त वाढलेली झाडे ठरताहेत अपघाताचा सापळा
1xbet russia

स्वातंत्र्य चौकातील अस्ताव्यस्त वाढलेली झाडे ठरताहेत अपघाताचा सापळा

July 25, 2026
अमळनेर पोलिसांचा दणका; गांधीपुऱ्यात दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या !
1xbet russia

अमळनेर पोलिसांचा दणका; गांधीपुऱ्यात दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या !

July 25, 2026
बनावट शालार्थ आयडी प्रकरण: जळगावचे माजी शिक्षणाधिकारी धुळ्यातून गजाआड
1xbet russia

बनावट शालार्थ आयडी प्रकरण: जळगावचे माजी शिक्षणाधिकारी धुळ्यातून गजाआड

July 25, 2026
वरणगाव येथे ५.१७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त
1xbet russia

वरणगाव येथे ५.१७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

July 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

स्वातंत्र्य चौकातील अस्ताव्यस्त वाढलेली झाडे ठरताहेत अपघाताचा सापळा

स्वातंत्र्य चौकातील अस्ताव्यस्त वाढलेली झाडे ठरताहेत अपघाताचा सापळा

July 25, 2026
अमळनेर पोलिसांचा दणका; गांधीपुऱ्यात दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या !

अमळनेर पोलिसांचा दणका; गांधीपुऱ्यात दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या !

July 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!