• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

संसद भवन नूतनीकरण करण्यास मूल्यांकन समितीची शिफारस

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 2, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान मंत्रालयाच्या विशेष मूल्यांकन समितीने (ईएसी) विद्यमान संसद भवन नूतनीकरण करण्याची शिफारस केली आहे. कोरोना व्हायरसमुळे आर्थिक मंदीच्या काळात संसद भवनाच्या संरचनेच्या नूतनीकरणावर शेकडो कोटी रुपये खर्च केल्याबद्दल टीका केली जात आहे. नवीन संसद भवन 21.25 एकरमध्ये असणार आहे.
नवीन संसद भवन सरकारच्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा एक भाग आहे, ज्यामध्ये अंदाजे 922 कोटी रुपये खर्चाच्या विद्यमान संरचनेशेजारी असलेल्या भूखंडावर नवीन इमारत तयार करण्यात येणार आहे. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प अनेक भागात विभागणी करण्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालय या प्रकरणातील दोन याचिकांवर सुनावणी करीत आहे. या याचिकेमध्ये सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पासाठी विहित केलेल्या जमिनीच्या वापरास आव्हान देण्यात आले आहे. यामध्ये लुटियन्स झोनची 86 एकर जमीन या कामासाठी वापरली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दिल्ली विकास प्राधिकरणाने (डीडीए) 19 डिसेंबर 2019 रोजी जाहीर केलेली सार्वजनिक नोटीस अवैध ठरविण्यासाठी 20 मार्च 2020 रोजी सरकारने जारी केलेली अधिसूचना दडपशाही असल्याचे याचिकेत म्हटले आहे. दरम्यान गुरुवारी सुप्रीम कोर्टाने सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावर बंदी घालण्यास नकार दिला होता. नवे संसद आणि केंद्राच्या इतर सरकारी कार्यालयांच्या बांधकामासाठी आपण आदेश देऊ शकत नाही असं न्यायालयानं सांगितलं होत.


 

 

Previous Post

‘मातोश्री’बाहेरील 3 पोलिसांना कोरोनाची लागण

Next Post

अजित पवारांना झुकते माप का? – शरद पवार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अजित पवारांना झुकते माप का? - शरद पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Auto Draft
1xbet russia

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
1xbet russia

शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

February 28, 2026
धुळे येथे विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दबदबा
1xbet russia

धुळे येथे विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दबदबा

February 28, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन उत्साहात

February 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

Auto Draft

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

February 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon