• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जळगावात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या १७ जणांवर गुन्हा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 2, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

जळगाव (प्रतिनिधी) – कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी व्हावा या उद्देशाने राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असे असतांना शहरात विनाकारण दुचाकीने फिरणाऱ्या १७ जणांवर रात्री उशीरापर्यंत कारवाई करत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा प्रसार राज्यात मोठ्या प्रमाणावर होत आहे. संसर्ग कमी व्हावा यासाठी राज्य शासनाने २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या नवव्या दिवशी शहर पोलीसांनी शहरातील टॉवर चौक, चित्रा चौक, सुभाष चौक आणि भिलपूरा या परीसरात विनाकारण दुचाकीने बाहेर फिरणाऱ्या कांतीलाल रामचंद्र बारी (वय-६१) रा. रामपेठ, सुनिल रामसिंग अलकारी (वय-५४) रा. कांचननगर, मयुर रविंद्र शिंपी (वय-२५) रा. कांचन नगर, जगदीश रामकृष्ण पाटील (वय-४२) रा. संभाजी नगर, शंशीकांत शंकरराव कोकाटे रा.जळगाव, प्रफुल्ल श्रीकांत भोरटक्के (वय-३८) रा. जयकिसनवाडी, जळगाव, प्रदीप मधुकर वाघ (वय-३८) रा. राधाकृष्ण नगर, अरीफ जाहीद देशमुख (वय-५२) रा. शनीपेठ, सिद्दकी कादरी मनियार (वय-३२) रा. शाहु नगर, अरबाज गफ्फार मनियार (वय-३२) रा. फातिमा नगर, शुभम राजेंद्र सोनवणे (वय-२२) रा. विशाल कॉलनी, किरण सुभाष कोळी (वय-२७) रा. वाल्मिक नगर, संजय प्रभाकर चौधरी (वय-४४) रा. रामनगर जळगाव, सम्राट सुरेश सोनवणे (वय-२४) रा. सुरेशदादा जैन, सोपान सुभाष शिरसाट (वय-२८) रा. देवगाव ता.जि. जळगाव आणि रोहित संजय साळुंखे (वय-१९) रा. शाहुनगर या १७ जणांवर कारवाई करत त्यांच्या ताब्यात १६ दुचाकी जप्त केल्या आहेत.


 

Previous Post

आतातरी गांभीर्याने लाॅकडाऊनचे पालन करा- जिल्हाधिकारी

Next Post

सालारनगर परिसरात कोरोना पॉझिटीव्हमुळे प्रवेशबंदी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सालारनगर परिसरात कोरोना पॉझिटीव्हमुळे प्रवेशबंदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन
1xbet russia

अल्पसंख्याक शाळांमधील मराठी भाषेच्या मानसेवी शिक्षकांना किमान वेतनाची मागणी

July 5, 2025
गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन
1xbet russia

स्कूल व्हॅनचे चाक अंगावरून गेल्याने ४ वर्षीय बालक जागीच ठार

July 5, 2025
गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन
जैन कंपनी

आषाढी एकादशीचा उत्सव अनुभूती बालनिकेतन व विद्यानिकेतनमध्ये भक्तिभावाने साजरा

July 5, 2025
गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन
1xbet russia

१ एक पेड माँ के नाम उपक्रमात गोदावरी नर्सिंगच्या १०० विद्यार्थ्यांचा सहभाग 

July 5, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन

अल्पसंख्याक शाळांमधील मराठी भाषेच्या मानसेवी शिक्षकांना किमान वेतनाची मागणी

July 5, 2025
गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन

स्कूल व्हॅनचे चाक अंगावरून गेल्याने ४ वर्षीय बालक जागीच ठार

July 5, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon