• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचं वयाच्या 74 व्या वर्षी निधन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 29, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन झाले आहे. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अजित जोगी यांना हृदविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना रायपूरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याठिकाणी 20 दिवस त्यांच्यावर उपचार सरु होते. शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूची माहिती त्यांचा मुलगा अमित जोगी यांनी ट्विट करून दिली आहे.

अमित जोगी यांनी ट्विटमध्ये लिहले आहे की, 20 वर्षीय युवा छत्तीसगड राज्याच्या डोक्यावरून त्याच्या वडिलांचे छत्र हरपले आहे. केवळ मीच नाही तर संपूर्ण छत्तीसगढने नेता नाही तर आपल्या वडीलांना गमावले आहे. अजित जोगी आपल्या अडीच कोटी लोकांना सोडून देवापाशी निघून गेले. गाव-गरीबांचा आधार, छत्तीसगडचा लाडका आज आपल्यापासून खूप दूर निघून गेला.

अजित जोगी यांचे वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले. नोकरशाह पासून राजनेता बनलेले अजित जोगी हे छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री राहीले आहेत. मध्य प्रदेशचे छत्तीसगडमध्ये विभाजन केल्यानंतर ते नोव्हेंबर 2000 ते नोव्हेंबर 2003 पर्यंत मुख्यमंत्री राहीले. जोगी यांनी 2016 मध्ये काँग्रेसला सडचिठ्ठी देऊन आपली जनता काँग्रेस छत्तीसगढ (जे) या पक्षाची स्थापना केली होती.


 

 

Previous Post

कोरोना संसर्गात जळगाव अन्य महानगरांच्या बरोबरीने !

Next Post

‘नर्स-डॉक्टर’ जोडप्याचा हॉस्पीटलमध्येच पार पडला विवाह

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

'नर्स-डॉक्टर' जोडप्याचा हॉस्पीटलमध्येच पार पडला विवाह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘समृद्ध शेती’साठी कृषीदूतांचे मोलाचे मार्गदर्शन
1xbet russia

‘समृद्ध शेती’साठी कृषीदूतांचे मोलाचे मार्गदर्शन

February 10, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

जळगाव जनता बँकेने ‘सील’ केलेली मालमत्ता परस्पर उघडली

February 10, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

पैशांच्या वादातून आईला शिवीगाळ; मध्यस्थी करणाऱ्या भावावर लोखंडी पाईपने हल्ला

February 10, 2026
डेटिंग स्कॅनपासून ग्रोथ स्कॅनपर्यंत: प्रसूतिपूर्व अल्ट्रासाऊंडचे सुलभीकरणवर कार्यशाळा उत्साहात
1xbet russia

डेटिंग स्कॅनपासून ग्रोथ स्कॅनपर्यंत: प्रसूतिपूर्व अल्ट्रासाऊंडचे सुलभीकरणवर कार्यशाळा उत्साहात

February 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

‘समृद्ध शेती’साठी कृषीदूतांचे मोलाचे मार्गदर्शन

‘समृद्ध शेती’साठी कृषीदूतांचे मोलाचे मार्गदर्शन

February 10, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

जळगाव जनता बँकेने ‘सील’ केलेली मालमत्ता परस्पर उघडली

February 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon