• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कराडच्या संचारबंदी व लॉकडाऊनची अंमलबजावणी अधिक कडक पध्दतीने करण्याच्या सूचना : तेजस्वी सातपुते

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 29, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – कराड तालुक्‍यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने कंटेनमेंट झोनमध्ये कडक निर्बंध जारी केले आहेत. यात शहरासह नजीकच्या 11 गावांचा समावेश आहे. याशिवाय करोनाबाधित रूग्ण आढळून आलेल्या गावांना जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी भेट दिली. संचारबंदी व लॉकडाऊनची अंमलबजावणी अधिक कडक पध्दतीने करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
दरम्यान, तेजस्वी सातपुते यांनी कराड शहरातील विविध भागात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच कराड तालुक्‍यात लॉकडाऊन व संचारबंदीचे काटेकोरपणे पालन होत असल्याबद्दल समाधान व्यक्‍त केले. यावेळी पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कराड तालुका पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ उपस्थित होते. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कराड तालुक्‍यातील वाढत करोना बाधितांचा आकडा लक्षात घेता कडक उपाय योजना म्हणून कराड शहर, मलकापूर शहर तसेच लगतच्या आकरा गावांना कमेटमेंट झोन म्हणून जाहीर केले आहे. कमेंटमेंट झोनच्या काळात फक्‍त हॉस्पीटल, गॅस, दूध तसेच अत्यावश्‍यक सेवेत काम करणारे कर्मचारी वगळता सर्व बंद करण्यात आले आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी सोमवारी कराडला भेट दिली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, कराड व मलकापूर शहरांसह प्रत्येक गावामध्ये चांगल्या पध्दतीने लॉकडाऊनचे पालन केले जात आहे. ग्राम समिती ग्रामस्थांची काळजी घेत आहे. तसेच गरजू लोकांना अन्नधान्य तसेच तयार जेवण व मेडिकल व्यवस्था पुरवण्यासाठी पोलीस यंत्रणेमार्फत तालुक्‍यात कंट्रोल रुम सुरू करण्यात आली आहे. लोकांनी घरातून बाहेर न पडता त्यांना कशी मदत पोहोचवता येईल, यासाठी योजना कार्यान्वयीत करणार असल्याचे तेजस्वी सातपुते यांनी यावेळी सांगितले.


 

 

Previous Post

गंभीर आजारी रुग्णांची तत्काळ तपासणी करण्याचा निर्णय : आयुष प्रसाद

Next Post

शाळांना शासनाकडून मुदतीत अनुदान मिळेना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शाळांना शासनाकडून मुदतीत अनुदान मिळेना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  
1xbet russia

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  

March 12, 2026
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !
1xbet russia

नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटी आरोग्य सेविकेला केले सेवेतून कमी, सीईओंची कारवाई

March 12, 2026
विद्युत हिटरमुळे विजेचा जोरदार धक्का लागून कामगाराचा मृत्यू
1xbet russia

विद्युत हिटरमुळे विजेचा जोरदार धक्का लागून कामगाराचा मृत्यू

March 12, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

७० वर्षीय वृद्धेचे मंगळसूत्र लांबवणाऱ्या जळगावच्या महिलांना अटक

March 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  

March 12, 2026
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !

नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटी आरोग्य सेविकेला केले सेवेतून कमी, सीईओंची कारवाई

March 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon