137 कोरोना मुक्त तर 3 जणांचा मृत्यू ; 36 जणांनावर उपचार सुरू

शिरसोली (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनाची संख्येत दिवसन दिवस वाढ होताना दिसत आहे व त्यात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्येत पण वाढ झाली आहे. जळगाव तालुक्यातील शिरसोली मध्ये आतापर्यंत 176 कोरोना पॉझिव्टिह आढळले असुन यात 137 रुग्ण कोरोना मुक्त झाले असुन यात 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर 36 कोरोना पॉझिव्टिह रुग्णांनावर उपचार सुरू आहे.
म्हसावद प्राथमिक आरोग्य केंद्राअतंर्गत
शिरसोली प्र.न. व प्र.बो. येत असुन शिरसोली उप केंद्रातील डॉ.अग्रवाल व आरोग्य सेवक,सेविकेचे शिरसोली येथील रुग्णांना उपचारासाठी सहकार्य लाभत आहे.यामुळे आरोग्य बाबत तात्काळ निदान होत आहे यामुळे नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले







