सावदा (प्रतिनिधी) – सावदा येथील कोविल सेंटरला जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी भेट देत रुग्णांची विचारपूस केली यावेळी डॉक्टरांना काही सूचनाही केल्या तर बाबू शेठ यांची ॲम्बुलन्स रुग्णांसाठी उपलब्ध व्हावी म्हणून नगरपालिकेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी यांना सूचना केल्या या वेळी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राजेश वानखेडे, प्रांताधिकारी डाँ.अजित थोरबोले, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मराठे येथील मुख्य अधिकारी सौरभ जोशी, बंटी जंगले, कोचुर येथील कमलाकर पाटील, पोलीस उपनिरिक्षक राजेंद्र पवार व पत्रकार उपस्थित होते