• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘युद्ध केवळ सैन्याचे होत नाही तर…’, #BoycottChineseProduct च्या अभियानात आता कंगनाची उडी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 27, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत विविध मुद्द्यांवर बेधडकपणे मत मांडण्यासाठी ओळखली जाते. सामाजिक आणि राजकीय मुद्द्याला हात घालणाऱ्या कंगनाने अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमचा मुद्दा उचलून धरत एका नवीन वादाला तोंड फोडले होते. त्यानंतर आता कंगनाने भारत-चीन संघर्षाबाबत तिचे विचार मांडले आहेत. कंगनाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत तिचे मत मांडले आहे.

गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर अभिनेत्री कंगना रणौतने देखील #BoycottChineseProduct या अभियानात उडी घेतली आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत भारतीयानं चिनी उत्पादनं आणि कंपन्यांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.

या व्हिडीओमध्ये कंगना असं म्हणाली आहे की, ‘जर कुणी आपली बोटं कापण्याचा प्रयत्न केला किंवा आपल्या हातापासून तळवा कापण्याचा प्रयत्न केला तेव्हा किती कष्ट होतील? तेवढेच कष्ट चीनने आपल्याला दिले आहेत लडाखवर त्यांची लालची नजर टाकून आणि त्याठिकाणी आपल्या देशाची इंच-इंच सीमा वाचवताना देशाचे 20 जवान शहीद झाले. काय तुम्ही विसरू शकाल त्यांच्या आईचे अश्रू, त्यांच्या विधवांची किंकाळी आणि मुलांनी दिलेले बलीदान? असा विचार करणे योग्य आहे का की सीमेवर जी लढाई होते ती केवळ सैन्याची असते किंवा सरकारची असते? आपलं त्यामध्ये काहीच योगदान नाही?

(काय आहे सुशांत आणि सिया कक्कर आत्महत्येचं कनेक्शन? कुटुंबीयांची धक्कादायक माहिती)

यावेळी कंगनाने गांधीजींच्या स्वदेशी चळवळीची देखील आठवण करून दिली आहे. ती असं म्हणाली आहे की, ‘हे जरूरी नाही का की या लढाईमध्ये आपण भाग घेतला पाहिजे? कारण लढाख हा केवळ जमिनीचा तुकडा नाही तर भारताच्या अस्मितेचा प्रश्न आहे.’

आपल्या सेनेला आणि सरकारला सहकार्य करण्यची गरज आहे. तसच चिनी सामानावर बहिष्कार टाकून आणि या लढाईत सहभागी होऊन भारताला जिंकवण्याचे आवाहन कंगनाने केले आहे.


 

 

Previous Post

अरेच्चा! 60 हजारांच्या स्कूटीच्या व्हीआयपी नंबरसाठी लावली तब्बल 18 लाखांची बोली

Next Post

लायकी पाहून बोलावं, सूर्यावर थुंकल्यास थुंकी तोंडावर उडते : अजित पवार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

लायकी पाहून बोलावं, सूर्यावर थुंकल्यास थुंकी तोंडावर उडते : अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon