• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

वणवा, विझवायला देवदूत धावला!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 9, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

नवीदिल्ली (वृत्तसंस्था) – पुण्यातील कात्रज बोगद्याजवळच्या घाटात अचानक वणवा लागला होता. घाटातील पेटलेला वणवा पाहताच गाडी थांबवून प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी देवदूताप्रमाणे सहकाऱ्यांच्या मदतीने हा वणवा विझवला. त्यामुळे अनेक झाडे वाचली असून कात्रज टेकडीही वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून वाचली आहे.
सयाजी शिंदे आणि नगरसेवक राजेश बराटे हे पुणे मार्गे सातारच्या दिशेने निघाले होते. मात्र कात्रजच्या नवीन बोगद्याच्या जवळून जात असताना त्यांना वर धुराचे लोट दिसले. त्यानंतर त्यांनी गाडी थांबवून पाहिले असता आग भडकलेली दिसली. त्याच बरोरबर त्यांनी तात्काळ आगीच्या ठिकाणी धाव घेऊन सहकाऱ्यांच्या मदतीने आग विझविण्यास सुरुवात केली.एका झाडाची फांदी तोडून आगीवर आपटण्यास सुरुवात केली. तर त्यांच्या सहकाऱ्यांनी आगीवर माती टाकून ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. आग विझवत असतानाच जोराचा वारा सुटल्याने आग आणखीनच पसरत होती. त्यामुळे एककीडे आग विझवित असताना दुसरीकडे आग भडकत चालल्याने शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. मात्र तरीही शिंदे यांनी हार मानली नाही.शिंदेंनी आग विझविण्याचं काम सुरूच ठेवलं अखेर तासाभराच्या प्रयत्नानंतर ही आग नियंत्रणात आणली. त्यानंतर आगीवर माती टाकून आग पूर्णपणे विझल्याची खात्री झाल्यावरच ते तिथून निघाले.

Previous Post

3 सॉफ्टवेअर इंजिनीअरना अटक

Next Post

अमळनेर येथील प्रा जयश्री दाभाडे शूर तेजस्विनी पुरस्काराने सन्मानित

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अमळनेर येथील प्रा जयश्री दाभाडे शूर तेजस्विनी पुरस्काराने सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरसोद फाटा येथे एचडीएफसी बँकेत चोरीचा प्रयत्न; सायरन वाजताच चोरटे पसार
1xbet russia

तरसोद फाटा येथे एचडीएफसी बँकेत चोरीचा प्रयत्न; सायरन वाजताच चोरटे पसार

July 21, 2026
मध्य प्रदेशातील उमर्टी येथे जळगाव पोलिसांची धडक; ३२ वाहने, देशी कट्टे आणि शस्त्रनिर्मितीचा साहित्यसाठा जप्त
क्राईम

मध्य प्रदेशातील उमर्टी येथे जळगाव पोलिसांची धडक; ३२ वाहने, देशी कट्टे आणि शस्त्रनिर्मितीचा साहित्यसाठा जप्त

July 21, 2026
तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

July 20, 2026
गायत्रीनगर परिसरात ६० वृक्षांचे रोपण; LNS हायस्कूलच्या ‘८८ बॅच’चा पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम
1xbet russia

गायत्रीनगर परिसरात ६० वृक्षांचे रोपण; LNS हायस्कूलच्या ‘८८ बॅच’चा पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम

July 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरसोद फाटा येथे एचडीएफसी बँकेत चोरीचा प्रयत्न; सायरन वाजताच चोरटे पसार

तरसोद फाटा येथे एचडीएफसी बँकेत चोरीचा प्रयत्न; सायरन वाजताच चोरटे पसार

July 21, 2026
मध्य प्रदेशातील उमर्टी येथे जळगाव पोलिसांची धडक; ३२ वाहने, देशी कट्टे आणि शस्त्रनिर्मितीचा साहित्यसाठा जप्त

मध्य प्रदेशातील उमर्टी येथे जळगाव पोलिसांची धडक; ३२ वाहने, देशी कट्टे आणि शस्त्रनिर्मितीचा साहित्यसाठा जप्त

July 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!