• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महिलेचे दोन तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवला मृतदेह

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 24, 2020
in क्राईम, भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – यमुनानगर, घरी एकट्या राहणाऱ्या महिलेची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले. धक्कादायक बाब म्हणजे महिल्या मृतदेहाचे दोन तुकडे करण्यात आले होते. नग्न अवस्थेत मृतदेहाचा एक भाग फ्रिजमध्ये तर दुसरा फ्रिजच्या बाहेर फेकण्यात आला होता. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी या महिलेचं घर सील केलं आहे. घटनास्थाळी सामानही सगळं विस्कळीत झाल्याचं दिसून आलं. या महिलेवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 57 वर्षांची ही महिला रेल्वे वर्कशॉपच्या कॅन्टीनमध्ये काम करत होती.

हा तर हैवान? डॉक्टरने गर्भपात करून अर्भकाचे केले पाच तुकडे, नगरमधली घटना

मंगळवारी संध्याकाळी उशिरा रेल्वे वर्कशॉप कॉलनीमध्ये राहणाऱ्या 57 वर्षीय महिलेची हत्या झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर नग्न अवस्थेत महिलेच्या मृतदेहाचे दोन तुकडे केलेले पोलिसांना आढलले. एक फ्रिजमध्ये तर दुसरा बाहेर होता. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.


 

 

Previous Post

शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना, भाजप आमदार पडळकरांची जहरी टीका

Next Post

यंदा मुंबईचा राजा मंडळाची मूर्ती होणार छोटी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

यंदा मुंबईचा राजा मंडळाची मूर्ती होणार छोटी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा 
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा 

March 1, 2026
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला अत्याचार करून केले गर्भवती
1xbet russia

जळगाव हादरले : १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 1, 2026
​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !
1xbet russia

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft
1xbet russia

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा 

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा 

March 1, 2026
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला अत्याचार करून केले गर्भवती

जळगाव हादरले : १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon