• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मी पहिला लाइव्ह चॅट चाहत्यांसाठी ट्रान्सस्क्रिप्ट करत आहे : ट्विकल खन्ना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 24, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – राजेश खन्नाची कन्या आणि अक्षयकुमारची पत्नी ट्विकल खन्नाने अभिनयाला रामराम ठोकून लेखणी हातात घेतली आहे. विविध नियतकालिकेतून तिचे कॉलम नियमितपणे प्रसिद्ध होतात. अलीकडेच तिने एका रंजक चॅटची झलक शेअर केली आहे. यात ती एका चाहत्यांशी संवाद साधते. विशेष म्हणजे हे चॅट 25 वर्षे जुने आहे. 1990 च्या दशकात ट्विंकलने बॉबी देवल बरोबर बरसात चित्रपटातून मायानगरीत पाऊल ठेवले होते. त्यामुळे ट्विंकल खन्ना एकदम प्रकाशझोतात आली. पुढे काही चित्रपट तिने केले, परंतु बॉक्‍स ऑफिसवर टिकू शकले नाही. डिंपलची मुलगी एवढीच तिची जमेची बाजू होती. कालांतराने अक्षयकुमारसमवेत तिचा विवाह झाला आणि ती पुन्हा लाइमलाइटमध्ये आली. अभिनय करण्यापेक्षा तिने लिखाणावर भर दिला आणि ती चाहत्यांशी जोडली गेली. एका लाइव्ह चॅटमध्ये तिला एका चाहत्याने विचारले की, दहा वर्षानंतर तुम्ही स्वत:ला कोठे पाहता? तेव्हा ती म्हणते, दहा वर्षांनंतर दोन मुले, माझा कुत्रा आणि पतीसमवेत बसलेली असेल.ट्विंकलने हा चॅट शेअर करताना सेन्स ऑफ ह्यूमरचा वापर केला. त्यात म्हटले की, हा चॅट सुमारे 25 वर्षापूर्वीचा आहे. मी पहिला लाइव्ह चॅट चाहत्यांसाठी ट्रान्सस्क्रिप्ट करत आहे. आजही दोन दशकानंतर मी माझ्या दोन मुलांबरोबर, माझ्या पेटबरोबर आणि एवढेच नाही तर पतीबरोबर आहे, असे ती म्हणते. विशेष म्हणजे चाहत्याबरोबर चॅट करताना भविष्यात असे काही घडेलच अशी हमी देखील देऊ शकत नव्हते, असेही तिने नमूद केले आहे.


 

 

Previous Post

अमळनेरातील १५ दुकानदारांविरुद्ध गुन्हे दाखल

Next Post

कोरोना व्हायरसच्या उपचारात प्लाझ्मा थेरपी चाचणी यशस्वी : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोरोना व्हायरसच्या उपचारात प्लाझ्मा थेरपी चाचणी यशस्वी : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवजयंतीनिमित्त जळगावात भव्य रक्तदान शिबिर व एड्स जनजागृती मोहीम
1xbet russia

शिवजयंतीनिमित्त जळगावात भव्य रक्तदान शिबिर व एड्स जनजागृती मोहीम

February 18, 2026
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

कर्जाच्या तणावातून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

February 18, 2026
पोलिसांनी २७०० किमी पाठलाग करून डिझेल चोरांच्या मुसक्या आवळल्या!
1xbet russia

पोलिसांनी २७०० किमी पाठलाग करून डिझेल चोरांच्या मुसक्या आवळल्या!

February 18, 2026
तहसीलदारांनी जप्त केलेल्या वाहनाच्या नंबर प्लेटची अफरातफर !
1xbet russia

बनावट वेबसाईटस्‌, ॲप आणि खोट्या ई-चलन लिंकपासून सावध राहा

February 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिवजयंतीनिमित्त जळगावात भव्य रक्तदान शिबिर व एड्स जनजागृती मोहीम

शिवजयंतीनिमित्त जळगावात भव्य रक्तदान शिबिर व एड्स जनजागृती मोहीम

February 18, 2026
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या

कर्जाच्या तणावातून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

February 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon