ग्रामपंचायत मार्फात फवारणीला सुरुवात ; शिरसोलीची आतापर्यंत रुग्णसंख्या झाली 14
जळगाव – जिल्ह्यात कोरणा ग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढतच असून काल रात्री उशीरा अहवाल प्राप्त झाला आहे.
या आलेल्या अहवालात 5 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे.
यात शिरसोली प्र.बो.3, शिरसोली प्र.न. भोलानाथ नगर 2, असे 5 रुग्ण आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शिरसोली कोरोना रुग्णांची आतापर्यंत एकुण संख्या 14 वर पोहोचली आहे. दोघेही गावात परिसरात फवारणीला सुरुवात करण्यात आली आहे.
हे सर्व पाचही बाधित रुग्णांनच्या संपर्कात आले होते म्हणून आधीच यांना कोंरमटाईम करण्यात आले आहे. आज हे बाधित आढळले