• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

3 सॉफ्टवेअर इंजिनीअरना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 9, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

नवीदिल्ली (वृत्तसंस्था) – इन्कम टॅक्स (IT) रिबेट मिळवून देतो, असं सांगत इन्फोसिसच्या तीन सॉफ्टवेअर इंजिनीअर्सनी काही करदात्यांकडून (Tax Payers)पैशाची मागणी केल्याचं उघड होत आहे. आयकर (IT department)विभागाने आपल्या काही सॉफ्टवेअर संबंधित सेवा इन्फोसिसकडून घेतल्या आहेत. त्यामुळे करदात्यांची माहिती इन्फोसिसच्या इंजिनीअर्सच्या हाती लागली. त्याचा गैरवापर करत इन्फोसिसच्या बंगळुरू कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांनी करदात्यांना लुबाडण्याचा प्रयत्न केला. तो वेळीच उघडकीस आल्यामुळे मोठी फसवणूक टळली. तीनही कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. कर परतावा (Tax Rebate)मिळवायची असेल तर पैसे द्या, असं म्हणत या कर्मचाऱ्यांनी काही करदात्यांना फोन केले, असं उघडकीस आलं आहे. वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी माहितीनुसार, इन्कम टॅक्स विभाग (IT department )आयकर विभागाचा इन्फोसिसबरोबर करार झाला होता. त्यानुसार काही सॉफ्टवेअर सेवा इन्फोसिसतर्फे पुरवण्यात येत होत्या. या कराराचा भाग म्हणून इन्कम टॅक्स विभागाकडे असणारी करदात्यांची माहिती (डेटा)इन्फोसिसकडे देण्यात आला होता.
या डेटाचा अॅक्सेस मिळाल्यानंतर तीन सॉफ्टवेअर इंजीनिअरर्सनी त्याचा गैरवापर करत करदात्यांना लुबाडण्याची योजना आखली. 4 टक्के इन्कम टॅक्स रिबेट हवा असेल तर अमूक एक पैसे भरा असे फोन हे तीन कर्मचारी काही टॅक्स पेअर्सना करत होते. आयकर विभागाकडे अशा फोनसंबंधी करदात्यांकडून तक्रार गेल्यानंतर प्रकरण उघडकीस आलं. अशा प्रकारचे फोन इन्फोसिसच्या इंजिनीअरर्सनी केल्याचं कळलं आणि त्यांच्याविरोधात पोलीस कारवाई करण्यात आली. आतापर्यंत या तीन सॉफ्टवेअर इंजिनीअर्सनी काही लोकांना असंच लुटल्याच उघड झालं आहे. त्यांनी अशा गैरव्यवहारातून महिन्याभरात 4 लाख रुपये कमावल्याचं पोलिसांनी सांगितलं. ते पैसे त्यांच्याकडून वसूल करण्यात आले आहेत. या तीन कर्मचाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Previous Post

शरद पवारांनी मुंबईत भाजपवर केला गंभीर आरोप

Next Post

वणवा, विझवायला देवदूत धावला!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

वणवा, विझवायला देवदूत धावला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात
1xbet russia

महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात

July 24, 2026
विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 24, 2026
मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर’
1xbet russia

लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अभिवादन

July 24, 2026
सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलची सुवर्ण कामगिरी
1xbet russia

सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलची सुवर्ण कामगिरी

July 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात

महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात

July 24, 2026
विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon