• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

हॉलिवूड अभिनेता आणि त्याच्या गर्लफ्रेंडचा संशयास्पद मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 23, 2020
in भारत, विश्व
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता ग्रेगरी टायरी बॉयस आणि त्याची गर्लफ्रेंड नेटली यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप कळलेले नाही. ग्रेगरीचा भाऊ त्याला शोधण्यासाठी घरी पोहोचला तेव्हा ग्रेगरी आणि नेटली यांचा मृतदेह त्याला घरात दोघांचे मृतदेह आढळून आले. दरम्यान, पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

ग्रेगरी आणि त्याच्या गर्लफ्रेंडचा मृत्यू आठवडाभरापूर्वी झाला होता. त्यांचे मृतदेह तब्बल एक आठवडा घरातच पडून होते. ग्रेगरीचा भाऊ जेव्हा घरी पोहोचला तेव्हा त्याने दरवाजाबाहेर पडलेली वृत्तपत्र आणि काही पेपर्स पाहिले. त्यानंतर त्याने घरात प्रवेश केला. तेव्हा हॉलमध्येच त्याने दोघांचे मृतदेह पाहिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतदेहाशेजारी त्यांना पांढर्‍या रंगाची पावडर सापडली. या पावडरमुळेच त्यांचा मृत्यू झाला की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे.

पोलीस सध्या या प्रकरणाची कसून तपासणी करत आहेत. लवकरच या प्रकरणाचा उलघडा होईल असे पोलिसांनी सांगितले. ग्रेगरी ‘ट्विलाईट’ या चित्रपटामुळे प्रसिद्ध झाला होता. त्याने या चित्रपटात टेलर क्राऊली ही व्यक्तिरेखा साकारली होती. हा चित्रपट 2008मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर त्याने ‘अपॉकेलप्स’ या एकमेव चित्रपटात काम केले. त्याला चित्रपटात काम मिळत नव्हते त्यामुळे काही काळ तो तणावाखाली गेला होता. ग्रेगरीच्या मृत्यूमुळे हॉलिवूड सिनेसृष्टीत शोक व्यक्त केला जात आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाव्दारे त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे.


 

Previous Post

महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी 3 वर्षे परवानगीची अट रद्द – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

Next Post

चीनमध्ये बनवण्यात आलेल्या कोरोना व्हायरसच्या वॅक्सीनबाबात अपेक्षा वाढविणारे वृत्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चीनमध्ये बनवण्यात आलेल्या कोरोना व्हायरसच्या वॅक्सीनबाबात अपेक्षा वाढविणारे वृत्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी
1xbet russia

पाथरीच्या शिक्षकासह शिरसोलीच्या आरोग्यसेविका, मदतनिसाचे वेतन थांबविले : सीईओंचा दणका

June 30, 2025
पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी
1xbet russia

पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी

June 30, 2025
अल्पवयीन मुलीची विक्री प्रकरणात गुंतागुंत : कोल्हापूरच्या तरुणाकडूनही फिर्याद दाखल !
1xbet russia

अल्पवयीन मुलीची विक्री प्रकरणात गुंतागुंत : कोल्हापूरच्या तरुणाकडूनही फिर्याद दाखल !

June 30, 2025
रावेरला तालुक्यात ३४२ हेक्टर केळीबागा झाल्या उध्वस्त, १५ कोटीपर्यंत नुकसान
1xbet russia

रावेरला तालुक्यात ३४२ हेक्टर केळीबागा झाल्या उध्वस्त, १५ कोटीपर्यंत नुकसान

June 30, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी

पाथरीच्या शिक्षकासह शिरसोलीच्या आरोग्यसेविका, मदतनिसाचे वेतन थांबविले : सीईओंचा दणका

June 30, 2025
पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी

पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी

June 30, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon