पारोळा (प्रतिनिधी) – तालुक्यातील व शहरातील आज नुकताच खाजगी प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाला आहे. या अहवालात 15 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यात शहरातील गावहोळी चौक 2 पुरूष, बोरी, काॅलनी 1 पुरूष, शिंदे गल्ली 2 पुरूष, 2 स्ञी, व्यंकटेश नगर 1 पुरूष, 2 स्ञी, जुने पोष्ट गल्ली 1 पुरूष, सावता नगर 1 पुरूष, तलाव गल्ली 1 स्ञी, गोंधळवाडा 1 स्ञी, तालुक्यातील रत्नापिंप्री, होळपिंप्री 1 पुरूष यांचा समावेश असून तालुक्यातील एकूण संख्या 208 वर पोहोचली आहे.








