• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लॉकडाऊनमुळे जगभरातून नेटफ्लिक्सला तब्बल १.५ कोटींपेक्षा जास्त नवे सब्सक्राइबर्स

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 23, 2020
in भारत, विश्व
0

मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोना संकट आणि लॉकडाऊन यामुळे सगळे काही ठप्प आहे. मात्र या काळात सोशल मीडियाचा वापर करत सर्व लोक कोरोना बाबत जनजागृती करत आहे. तर दुसरीकडे मनोरंजनासाठी सर्वात जास्त अॅप्स आणि ऑनलाइन स्ट्रीमिंग वेबसाइट्सची प्रेक्षांकडून वापर होत आहे.
प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सध्या अनेक नवनवीन अॅप्स उपलब्ध असल्याचं पाहायला मिळतात. यामध्येच नेटफ्लिक्सला प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे या लॉकडाउनच्या काळात नेटफ्लिक्स मालामाल झालं असून केवळ तीन महिन्यांमध्ये त्यांच्या नव्या युजर्सची संख्या झपाट्याने वाढली आहे. इंग्रजी वृत्ताचा वृतानुसार, लॉकडाउनच्या काळात घरात बसून कंटाळलेल्या अनेकांनी मनोरंजनासाठी विविध अॅप्स आणि ऑनलाइन स्ट्रिमिंग वेबसाइटचा आधार घेतला आहे. यात जगभरातल्या अनेकांनी नेटफ्लिक्सला सबस्क्राइबर केलं आहे. त्यामुळे जगभरातून नेटफ्लिक्सला तब्बल १५.७७ मिलियन म्हणजे जवळपास १.५ कोटींपेक्षा जास्त नवे सब्सक्राइबर्स मिळाले आहेत. या लॉकडाउनच्या काळात जवळपास ६४ मिलियन लोकांनी ‘टायगर किंग’ डॉक्युमेंट्री पाहिली आहे. तर नेटफ्लिक्सचा ओरिजन चित्रपट ‘सस्पेंसर कॉन्फेंडेशिअल’ला ८५ मिलियन व्ह्युज मिळाले आहेत. नेटफ्लिक्सप्रमाणेच ऑल्ट बालाजीच्यासबस्क्राइबरमध्ये वाढ झाल्याचं सांगण्यात येत आहे. या कंपनीला १७ हजार नवे सबस्क्राइबर मिळाले आहेत.


 

 

Previous Post

रजनीकांतची ५० लाख रुपयांची आर्थिक मदत

Next Post

लॉकडाउनमुळे भारतातील प्रदूषण हे २० वर्षांतील सर्वात नीचांकी पातळीवर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

लॉकडाउनमुळे भारतातील प्रदूषण हे २० वर्षांतील सर्वात नीचांकी पातळीवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा
1xbet russia

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा

February 19, 2026
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !
1xbet russia

नोकरी करणाऱ्या तरुणीवर कार्यालयातच लैंगिक अत्याचार

February 19, 2026
शिवजयंतीनिमित्त जळगावात भव्य रक्तदान शिबिर व एड्स जनजागृती मोहीम
1xbet russia

शिवजयंतीनिमित्त जळगावात भव्य रक्तदान शिबिर व एड्स जनजागृती मोहीम

February 18, 2026
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

कर्जाच्या तणावातून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

February 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा

February 19, 2026
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !

नोकरी करणाऱ्या तरुणीवर कार्यालयातच लैंगिक अत्याचार

February 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon