• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भाजपाने महाराष्ट्राचा अपमान केला- राष्ट्रवादी काँग्रेस

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 22, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अवघा महाराष्ट्र लढतोय. राज्य सरकार सर्व पातळ्यांवर विविध उपाययोजना राबवतेय. त्याचबरोबर डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलिस, राज्याचा प्रत्येक नागरिक जोखीम पत्करुन अहोरात्र कोरोनाचा शर्थीने सामना करतोय. असे असताना महाराष्ट्राच्या एकत्रित प्रयत्नांना ताकद देण्याऐवजी कमकुवत करणारे काळे आंदोलन करून भाजपाने महाराष्ट्राचा अपमान केला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली.

माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगली, कोल्हापूर महापूराच्या वेळी विरोधकांनी राजकारण करू नये, आपत्कालीन परिस्थितीत सर्वांनी मिळून काम करायला हवे, असे म्हटले होते. फडणवीस यांना त्यांच्याच या वक्तव्याची आठवण करून देण्याची वेळ दुर्दैवाने आली असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे.

सत्तेपलीकडे काहीही न दिसणाऱ्या भाजपाने या भयानक संकटकाळात एकजुटीने जनतेला साथ देण्याऐवजी राज्याचे अंगण हे रणांगण बनवले आहे. तुम्हाला कोरोनाविरोधातील लढाईला बळ द्यायचे नसेल, पण तुमच्या या काळ्या आंदोलनाला जनतेचा पाठींबा कधीच मिळणार नाही. कोविड योद्धे आणि महाराष्ट्रातील जनता यासाठी भाजपाला कधीही माफ करणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर यासंदर्भात पोस्ट केली आहे.


 

 

Previous Post

आ. अनिल पाटलांनी घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट

Next Post

भुसावळात सिंधी व्यापाऱ्यावर एकाचा प्राणघातक हल्ला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भुसावळात सिंधी व्यापाऱ्यावर एकाचा प्राणघातक हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मागील भांडणाच्या कारणावरून मित्रावर चाकूने हल्ला; तरुणाचा मृत्यू
1xbet russia

मागील भांडणाच्या कारणावरून मित्रावर चाकूने हल्ला; तरुणाचा मृत्यू

September 10, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

कजगाव-पारोळा रस्त्यावर भीषण अपघात; रस्ता समतलीकरण यंत्राच्या धडकेत ४३ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

September 10, 2026
भडगावात संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात
1xbet russia

भडगावात संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात

September 10, 2026
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर
1xbet russia

जामनेर बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरीला

September 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मागील भांडणाच्या कारणावरून मित्रावर चाकूने हल्ला; तरुणाचा मृत्यू

मागील भांडणाच्या कारणावरून मित्रावर चाकूने हल्ला; तरुणाचा मृत्यू

September 10, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

कजगाव-पारोळा रस्त्यावर भीषण अपघात; रस्ता समतलीकरण यंत्राच्या धडकेत ४३ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

September 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon