जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनाची संख्या झाली 889 वर
जळगाव 5, पारोळा 5, यावल 2, भुसावळ 1, जामनेर 2, अमळनेर 1,एंरडोल 1, वरणगाव 1, असे एकुण 18 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
जळगाव – जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतच असून आता रात्री 18 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्नांची संख्या 889 झाली असून आतापर्यंत शंभरच्या वर कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आता आलेल्या रिपोट नुसार जळगाव 5, पारोळा 5, यावल 2, भुसावळ 1, जामनेर 2, अमळनेर 1,एंरडोल 1, वरणगाव 1, असे एकुण 18 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.