जळगाव (प्रतिनिधी) – उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,जळगाव या कार्यालयामार्फत नागरिकांच्या
सोयीसाठी वर्षभर तालुकानिहाय दौऱ्याचे आयोजन करण्यात येते.परंतू काही अपरिहार्य कारणामुळे माहे मार्च 2020 चा चोपडा येथील 31 मार्चचा अतिरिक्त दौरा रद्द करण्यात आला आहे.तरी नागरिकांनी याची नोंद घ्यावी ,असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.