• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महाराष्ट्र धर्म आम्हाला शिकवण्याऐवजी, स्वतः आत्मचिंतन करा – राम कदम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 21, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. अशात भाजपने सरकारविरूद्ध २२ मे रोजी ‘महाराष्ट्र बचाव आंदोलनाची’ घोषणा केली आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून भाजप कार्यकर्ते सरकारचा निषेध करणार आहेत. पण आंदोलनापूर्वीच सोशल मीडियावर भाजपाचे नेते राम कदम आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात चांगलीच जुंपली आहे. महाराष्ट्र धर्म आम्हाला शिकवण्या ऐवजी, स्वतः आत्मचिंतन करा ! चोराच्या उलट्या बोंबा असं म्हणत राम कदम यांच्या सरकारवर निशाना साधला आहे.

राम कदम यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्यांनी सद्य परिस्थिती संबंधित अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘आज लॉकडाऊनचा ५८ वा दिवस आहे. या दिवसांमध्ये तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला १ रूपयांचा तरी पॅकेज दिला आहे का? महाराष्ट्राच्या जनतेची घराघरात उपासमार सुरू आहे. रिक्षा, टॅक्सी, घरकाम करणाऱ्याचं घर कसं चालत असेल याची चिंता तुम्हाला आहे का?’

Ram Kadam
✔
@ramkadam
महाराष्ट्रधर्म आम्हाला शिकवण्याच्या ऐवजी , स्वतः आत्मचिंतन करा ! चोराच्या उलट्या बोंबा योग्य नव्हे . https://twitter.com/jayant_r_patil/status/1263169624377622529 …

Embedded video
Jayant Patil
✔
@Jayant_R_Patil
चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपा कार्यकर्त्यांना, आंदोलनात कोणते कपडे घालावेत, कोणत्या घोषणा द्याव्यात, बातम्या कशा पाठवाव्यात याचे आदेश देण्यापेक्षा ‘महाराष्ट्रधर्म’ पाळण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले असते, तर अधिक संयुक्तिक ठरले असते.
दो गज की दूरी, सत्ता की लालच बुरी!

View image on TwitterView image on Twitter
80
10:50 AM – May 21, 2020
Twitter Ads info and privacy
27 people are talking about this
असे एकना अनेक प्रश्न राम कदम यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केले होते. ‘महाराष्ट्र बचाव आंदोलना’ संबंधी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सूचना देणारं एक पत्रक काढलं. हे पत्रक जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट करत अनेक आक्षेप नोंदवले आहेत.

Jayant Patil
✔
@Jayant_R_Patil
चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपा कार्यकर्त्यांना, आंदोलनात कोणते कपडे घालावेत, कोणत्या घोषणा द्याव्यात, बातम्या कशा पाठवाव्यात याचे आदेश देण्यापेक्षा ‘महाराष्ट्रधर्म’ पाळण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले असते, तर अधिक संयुक्तिक ठरले असते.
दो गज की दूरी, सत्ता की लालच बुरी!

View image on TwitterView image on Twitter
3,811
11:38 PM – May 20, 2020
Twitter Ads info and privacy
1,081 people are talking about this
त्यानंतर भाजपा नेते राम कदम यांनी जयंत पाटलांच्या वक्तव्यावर निशाना साधत ट्विटरच्या माध्यमातून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या पत्रकावरून राजकारण चांगलंच तापत असल्याचे दिसून येत आहे.


 

 

Previous Post

नवरी नटली फेम छगन चौगुले यांचे कोरोनामुळे निधन

Next Post

‘कशावर कोणाचा फोटो टाकायचा हे कळत नाही ? – संदीप देशपांडे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

'कशावर कोणाचा फोटो टाकायचा हे कळत नाही ? - संदीप देशपांडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon