• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महाराष्ट्र सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर करावे – हर्षवर्धन पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 20, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – रेडा, लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. यावेळी जनतेला दिलासा देण्यासाठी इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली.

इंदापूर येथे मंगळवारी (दि. 19) भाजपच्या ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलनांतर्गत राज्य सरकारच्या विरोधात विविध मागण्यांचे निवेदन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व इंदापूर तालुका भाजप अध्यक्ष नानासाहेब शेंडे यांनी तहसीलदार सोनाली मेटकरी यांना सुपूर्द केले, त्यावेळी ते बोलत होते.

हर्षवर्धन पाटील म्हणाले की, करोना संकट हाताळताना सरकारमध्ये आदेश देताना सुसूत्रता दिसून येत नाही. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार करोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यामध्ये अपयशी ठरले असून, आरोग्य व्यवस्था कोलमडलेली दिसून येत आहे. राज्यातील डॉक्‍टरांना पीपीई किट व इतर साहित्य वेळेवर मिळू शकत नाही. महाराष्ट्रामध्ये करोनाचा संसर्ग हा दोन महिने झाले तरी कमी न होता, दिवसेंदिवस वाढतच आहे. याविरोधात राज्य सरकारला जागे करण्यासाठी भाजपतर्फे मंगळवारी प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.

राज्यातील हजारो पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे, यामध्ये अनेक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. राज्यातील पोलिसांची अवस्था विदारक आहे, त्यांना काही प्रमाणात शारीरिक व मानसिक विश्रांतीची गरज आहे. राज्यकर्त्यांनी तातडीने पोलिसांना व इतर कर्मचाऱ्यांनाही करोनापासून संसर्ग होऊ नये, यासाठी सर्व आवश्‍यक सुविधा व साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने विशेष लक्ष देण्याची गरज आहे. शुक्रवारी (दि. 22) भाजपचे राज्यातील गावोगावचे कार्यकर्ते आपल्या घराबाहेर हातात फलक घेऊन उभे राहतील व राज्य सरकारचा निषेध व्यक्‍त करतील, असेही त्यांनी नमूद केले.


 

 

Previous Post

लिपुलेख आणि कालापानी हा नेपाळचाच भाग – नेपाळचे पंतप्रधान के.पी.ओली

Next Post

मुंबईत आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांना करोनाची लागण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मुंबईत आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांना करोनाची लागण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon