मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोना विषाणू संकटाचा सामना करण्यासाठी देशव्यापी टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोना विषाणूला अटकाव करण्यासाठी टाळेबंदी अत्यावश्यक असली तरी यामुळे अर्थव्यवस्था मात्र ठप्प झाली आहे.

Nilesh N Rane
@meNeeleshNRane
कोणतरी हिजडा राज्यमंत्री आहे तनपुरे नावाचा ज्याला माझा कार्यक्रम करायचा आहे. असे कार्यक्रम करणारे आम्ही खूप बघितले… समोर आले की पिवळी होते साल्यांची. जागा सांग तनपूरे, येतो मी.
1,630
7:39 PM – May 19, 2020
Twitter Ads info and privacy
720 people are talking about this
तर दुसरीकडे माजी खासदार निलेश राणे यांनी विरोधकांवर खोचक टीका केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर निलेश राणे यांनी खालच्या पातळीवरच जाऊन टीका केली आहे. तर निलेश राणे यांनी ट्वीट करत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी चक्क ‘हिजडा’ असा उल्लेख केला. याच मुद्यावरून तृतीयपंथिय असलेल्या सारंग पुणेकर यांनी निलेश राणे यांना चांगलंच सुनावलं आहे.
Sarang Punekar
@sarang_punekar
जर हिजडा शब्दाचा अर्थ माहीत नसेल इतिहास माहीत नसेल तर मी सांगते पण आपली बालिश बुद्धी जगाला दाखवू नका, जेंव्हा नाकात वेसण नसलेलं हलगट सैरावैरा पळत ना तशीच काही तुमची गत झालीये, तोंडाला आळा घाला हिजडा शब्द काढा नाहीतर योग्य तिथे बाजार उठवला जाईल@meNeeleshNRane @doke_snehal
View image on Twitter
1,499
10:54 PM – May 19, 2020
Twitter Ads info and privacy
365 people are talking about this
दरम्यान, सारंग पुणेकर यांनी ट्विट करत इशारा दिला आहे की,’हिजडा’ या शब्दाचा अर्थ माहीत नसेल तर तो मी सांगते. पण आपली बालिशबुद्धी जगावा दाखवू नका. जेव्हा नाकात वेसण नसलेलं हलगट सैरवैरा पळतं, तशी तुमची गत झाली आहे. तोंडाला आळा घाला. हिजडा शब्द मागे घ्या नाहीतर योग्य तिथे बाजार उठवला जाईल.’ यावरुन सारंग पुणेकर यांनी निलेश राणे यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. तत्पूर्वी निलेश राणेंनी शरद पवारांवर बोचरी टीका केली होती.







