• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मलठण-पाबळ आरोग्य केंद्रात कोविड केअर सेंटर सुरू करा – दिलीप वळसे पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 20, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – रांजणगाव गणपती -करोनाच्या पार्श्‍वभूमीवर मलठण व पाबळ (ता. शिरूर) येथील नव्याने बांधण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालयात कोविड केअर सेंटर उभारण्याच्या सूचना कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहे.

राज्यात करोना संसर्ग झालेले रुग्ण वाढत आहे, त्यामुळे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी (दि. 17) भीमाशंकर सहकारी साखर कारखाना (ता. आंबेगाव) येथे प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत त्यांनी आदेश दिले.

या बैठकीला माजी आमदार पोपटराव गावडे, शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, सभापती संजय गवारी, राष्ट्रवादी कॉंग्रेस आंबेगाव शिरुरचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे, आंबेगावचे प्रांत जितेंद्र डुडी, शिरूरचे प्रांत संतोष कुमार देशमुख, उपविभागिय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, शिरूरच्या तहसीलदार लैला शेख, आंबेगावच्या तहसीलदार रमा जोशी, आंबेगावचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, शिरुरचे गटविकास अधिकारी शिरूर भाऊसाहेब ढवळे, प्रमोद पऱ्हाड, आंबेगाव तालुका आरोग्य अधिकारी सुरेश ढेकळे, शिरूर तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र शिंदे, मंचरचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, घोडेगावचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार उपस्थित होते. त्यानंतर प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी मलठण ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली.


 

 

Previous Post

जिल्ह्यात आज पुन्हा नव्याने २३ कोरोना रुग्ण आढळले

Next Post

‘त्या’ ट्विटवरून तृतीयपंथियानी निलेश राणेंना दिला इशारा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

'त्या' ट्विटवरून तृतीयपंथियानी निलेश राणेंना दिला इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon